/>b:if>

Monday 14 December 2015



अतीशय  महत्वाचे

सध्या तुमची महत्वाची समस्या
Memory Shortage
पण
तुम्हाला माहिती नाही
तुमच्या मोबाइल मध्ये

60 GB पेक्षा जास्त
मेमरी आहे

?????????????????

Google play store मधुन
खालील अँप्स download करा
Google Drive
One Drive
Drop Box
Box

वरील सर्व अँप्स मध्ये
15 GB memory
Inbuilt आहे
म्हणजे काय
प्रत्येक अँप मध्ये 15 GB
15 × 4 =60 GB
कशी वापरायची ??????

(यालाच
Cloud storage
असे म्हणतात)

तुमच्या मोबाइल मधील सर्व डॉक्युमेंट्स अगोदर वरील पैकी कोणत्याही एका अँप मध्ये
Upload करा
Upload पुर्ण होणे आवश्यक आहे
उदा.
Google Drive मध्ये
एक तुमच्या नावाचा फोल्डर बनवा
त्यात सर्व documents upload करा
Upload साठी Internet चे कनेक्शन आवश्यक आहे
Wi fi
3G
4G
आवश्यक आहे
2G वर लवकर अपलोड होत नाही

सर्व फाइल्स अपलोड झाल्यानंतर त्या तुम्हाला
# तुमच्या मोबाइल मध्ये दिसतील
      व
# Google Drive
मध्ये देखील दिसतील
आता तुम्ही तुमच्या कॉप्युटर वर
ज्यात तुम्ही तुमच्या मोबाइल चे
Backup
घेतलेले नसेल अशा पीसी वर तुमचे gmail log in करा
पहा तुम्ही अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट्स त्यात दिसतात का?
१००% दिसतील
म्हणजे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स आता cloud storage झाले आहेत
मोबाइल मेमरी कार्ड करप्ट झाले तरीही तुमचे डॉक्युमेंट्स सेफ आहेत
आता पुन्हा मोबाइल वर या
मोबाइल च्या इन्टरनल मेमरी कार्ड मधुन एखादी फाइल डिलीट करा
आता तुमच्या मोबाइल मध्ये डिलीट केलेली फाइल नाही
आता तुम्ही Google Drive मध्ये जा
तुम्ही मोबाइल मेमरी कार्ड मधुन डिलीट केलेली फाइल शाेधा
आता ती तुम्हाला दिसणार नाही
ती फाइल आता download  करा
फाइल डाउनलोड झाल्यानंतर तुमची मोबाइल मेमरी चेक करुन बघा
ती तेथे दिसणार नाही
फक्त ती फाइल तुम्हाला Google Drive मध्येच दिसेल
आता तुमची मोबाइल मेमरी फ्री झाली
अशा रीतीने तुम्ही
60 GB पर्यत मेमरी वापरु शकता
तेही पुर्ण मोफत.

No comments:

Post a Comment

Twitter Bird Gadget India Flag