/>b:if>

Monday 14 December 2015

Pdf कसे व का  बनवावे

💻 pdf फाईल का बनवावी
उदा तुम्ही एखादी प्रश्नपत्रिका किंवा पत्र टाइप केले व् तुमच्याकड़े हार्डकॉपी काढण्यासाठी प्रिंटर नसेल तर तुम्ही दुसरीकडे  प्रिंट काढता त्यावेळी दुसऱ्या computer वर तुम्ही ज्या फॉण्ट मध्ये फाईल बनवली तो फोन्ट त्यावर असणे आवश्यक आहे तरच तुमची फाईल तिथे दिसेल  तुम्ही यूनिकोड software च्या मदतीने मंगल फॉन्ट व्यतिरिक्त दुसरा फॉण्ट निवडून फाईल बनवली असेल तर दुसऱ्या pc वर तुम्हाला ती फाईल मंगल फॉण्ट मध्ये दिसणार  त्यावेळी या फोन्टची वळणे ही वेगळी असल्याने तुमच्या पेजची सेटिंग  बदलेली दिसते म्हणून pdf बनवलेली असावी
तसेच शिवाजी कृति किरण आरती हे फॉण्ट यूनिकोड नसल्याने या फॉण्ट मध्ये केलेले काम दुसऱ्या pc वर हां फोन्ट नसेल तर दिसणार नाही त्यासाठी पीडीएफ बनवा किंवा तो फोन्ट पेन ड्राईव मध्ये घेऊन दुसऱ्या pc वर टाका
 Window 7 वापरात असाल तर  pen drive open करून फॉन्ट वर right click करून इंस्टॉल वर क्लिक करा फोन्ट लगेच install होईल

जर window xp वापरत असाल तर  फोन्ट वर राईट  क्लिक  करुण कॉपी करा Ctrl+c . नंतर start वर क्लिक करुण control pannel वर क्लिक करा त्यात फोन्ट फोल्डर असेल त्यात पेस्ट करा Ctrl+v जर  font फोल्डर दिसत नसेल तर उजव्या बाजूला categories वर क्लिक करुण small or large icon वर क्लिक करा तुम्हाला font नावाचे फोल्डर दिसेल

💻 वर्ड एक्सेल फाईलची  पीडीएफ बनवन्यासाठी ms ऑफिस 2010 ,13,16 यापैकी ऑफिस असेल तर save as मध्ये जा  त्यात फाईल टाइप मध्ये pdf निवडा save select करा

💻जर तुमच्या कड़े ऑफिस 2007  असेल तर  save as मध्ये pdf ऑप्शन दिसणार नाही कारण त्यात pdf बनवन्याची सुविधा नाही
त्यासाठी तुमच्या कड़े  dopdf  ,pdf24  ,cute pdf  यापैकी एखादे software  इंस्टॉल असेल तर  प्रिंट ऑप्शन किंवा control +p  की दाबून प्रिंटर चे नाव आहे तिथे तुम्ही install केलेल्या सॉफ्टवेअर चे नाव निवडा उदा pdf 24 pdf नंतर तुम्हाला ज्या पानाच्या प्रिंट हव्या असतील ते पेज नंबर टाका किंवा सर्व पाने हवे असतील तर all ठेवा okनंतर   save as मध्ये तुम्ही पीडीएफ ऑप्शन ची नवीन विंडो ओपन होईल त्यात good quality च्या जागेवर best सिलेक्ट करा ओके नंतर फाईल कोठे सेव करायची ते ड्राइव  फोल्डर निवडा  फाईल सेव होईल

💻  जर तुम्ही इटरनेट वर एखादी माहिती भरली  व् तुमच्याकडे ऑफिस 2010 च्या पुढील ऑफिस असेल तरी पीडीएफ फाईल बनवण्यासाठी  वरील पैकी सॉफ्वेअर आवश्यक आहे हार्डकॉपी काढण्यासाठी  प्रिंटर नसेल व्  तुमच्याकडे वरील सॉफ्वेअर असेल  तर पीडीएफ बनवून  पेन ड्राइव मध्ये घेऊन दुसरीकडे प्रिंट काढता येते


www.zpguru.blogspot.com



अतीशय  महत्वाचे

सध्या तुमची महत्वाची समस्या
Memory Shortage
पण
तुम्हाला माहिती नाही
तुमच्या मोबाइल मध्ये

60 GB पेक्षा जास्त
मेमरी आहे

?????????????????

Google play store मधुन
खालील अँप्स download करा
Google Drive
One Drive
Drop Box
Box

वरील सर्व अँप्स मध्ये
15 GB memory
Inbuilt आहे
म्हणजे काय
प्रत्येक अँप मध्ये 15 GB
15 × 4 =60 GB
कशी वापरायची ??????

(यालाच
Cloud storage
असे म्हणतात)

तुमच्या मोबाइल मधील सर्व डॉक्युमेंट्स अगोदर वरील पैकी कोणत्याही एका अँप मध्ये
Upload करा
Upload पुर्ण होणे आवश्यक आहे
उदा.
Google Drive मध्ये
एक तुमच्या नावाचा फोल्डर बनवा
त्यात सर्व documents upload करा
Upload साठी Internet चे कनेक्शन आवश्यक आहे
Wi fi
3G
4G
आवश्यक आहे
2G वर लवकर अपलोड होत नाही

सर्व फाइल्स अपलोड झाल्यानंतर त्या तुम्हाला
# तुमच्या मोबाइल मध्ये दिसतील
      व
# Google Drive
मध्ये देखील दिसतील
आता तुम्ही तुमच्या कॉप्युटर वर
ज्यात तुम्ही तुमच्या मोबाइल चे
Backup
घेतलेले नसेल अशा पीसी वर तुमचे gmail log in करा
पहा तुम्ही अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट्स त्यात दिसतात का?
१००% दिसतील
म्हणजे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स आता cloud storage झाले आहेत
मोबाइल मेमरी कार्ड करप्ट झाले तरीही तुमचे डॉक्युमेंट्स सेफ आहेत
आता पुन्हा मोबाइल वर या
मोबाइल च्या इन्टरनल मेमरी कार्ड मधुन एखादी फाइल डिलीट करा
आता तुमच्या मोबाइल मध्ये डिलीट केलेली फाइल नाही
आता तुम्ही Google Drive मध्ये जा
तुम्ही मोबाइल मेमरी कार्ड मधुन डिलीट केलेली फाइल शाेधा
आता ती तुम्हाला दिसणार नाही
ती फाइल आता download  करा
फाइल डाउनलोड झाल्यानंतर तुमची मोबाइल मेमरी चेक करुन बघा
ती तेथे दिसणार नाही
फक्त ती फाइल तुम्हाला Google Drive मध्येच दिसेल
आता तुमची मोबाइल मेमरी फ्री झाली
अशा रीतीने तुम्ही
60 GB पर्यत मेमरी वापरु शकता
तेही पुर्ण मोफत.

Saturday 12 December 2015

IMP for blog

खालील meta tag blog साठी वापरा.
Html code मध्ये <head> हा tag search करा व त्या खाली meta tag past करा.


<META NAME="Description" CONTENT="Description Of Your Blog" />
</b:if>
<META NAME="Keywords" CONTENT="Keywords Of Your Blog" />
<META NAME="Author" CONTENT="Write Your Name" />



tag मध्ये आपल्या ब्लॉग ची माहिती भरा.
धन्यवाद 


इंटरनेटचा वेग (Speed) वाढवा
 

आपण वापरत असलेल्या इंटरनेटचा वेग (Speed)  वाढविण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरमध्येच सोय केलेली असते. प्रत्यक्षात इंटरनेटचा वेग हा आहे तेवढाच असतो, पण आपल्या कॉम्प्युटरमधिल विंडोजमध्येच एका जागी तो वेग थोडासा कमी केलेला असतो. याच जागी जर आपण वेग थोडासा कमी करण्याची कमांड बदलून व्यवस्थित दिल्यास थोड्याप्रमाणामध्ये  इंटरनेटचा वेग वाढू शकतो.

खाली दिल्याप्रमाणे जर आपण बदल केल्यास आपण वापरत असलेल्या इंटरनेटचा वेग थोड्याप्रमाणामध्ये  वेग वाढू शकतो.

१) ''स्टार्ट' बटणावरील ' रन (Run...) ' या विभागावर क्लिक करा आणि त्याजागेमध्येgpedit.msc  टाईप करुन 'OK' बटणावर क्लिक करा.




२) आता आपल्यासमोर "Group Policy"  नावाचा प्रोग्रॅम सुरु होईल.




३) या "Group Policy"  प्रोग्रॅमच्या डाव्या बाजूच्या जागेतील Local Computer Policy  मधिल Computer Configuration मधिल Administrative  Templates  मधिल Network  मधिल QoS Packet Scheduler  वर क्लिक करा.




४) आता उजव्या बाजूच्या जागेतील " limit reservable bandwidth "  वर डबल क्लिक करा.




५) आता आपल्यासमोर limit reservable bandwidth Properties  चा चौकोन उघडेल. त्यातील ' Enabled ' वर क्लिक करुन खालील जागेतील Bandwidth limit %  समोरील संख्या बदलून त्याजागी शून्य (०) ही संख्या टाईप करा आणि 'OK' बटणावर क्लिक करा.




६) आता पाहा पुढल्या वेळेसे इंटरनेट वापरताना थोडाफार फरक जाणवतो का?
तुमचा कॉम्प्युटर हळू [ Slow ] चालत असल्यास ?
 

बर्‍याच वेळा आपला कॉम्प्युटर स्लो झाला आहे व तो पूर्वी चांगला फास्ट चालायचा पण आता हळू चालतो असे वाटते.

कॉम्प्युटर हळू चालणे किंवा स्लो होणे ही खरी गोष्ट आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये बरेच सॉफ्टवेअर / प्रोग्राम्स टाकल्यामूळे आपला कॉम्प्युटर स्लो होतो असे सर्वांना वाटते. परंतु या व्यतिरीक्त इतर अनेक कारणांमूळे आपला कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.

कॉम्प्युटर मधिल अनेक अनावश्यक गोष्टी आपला कॉम्प्युटर स्लो करतात. आपल्या कॉम्प्युटरचा वेग [ Speed ] व्यवस्थित ठेवण्यासाठी खाली काही गोष्टी सांगितल्या आहेत.

१) कॉम्प्युटरमध्ये नेहमीच अनावश्यक तात्पुरत्या फाईली [ Temporary Files ] तयार होत असतात. खास करुन इंटरनेट वापरल्यास कॉम्प्युटरमध्ये अशा अनावश्यक अनेक फाईली तयार होतात. कॉम्प्युटर मधिल 'डिस्क क्लिन‍अप' [ Disk Cleanup ] ह्या प्रोग्रामद्वारे अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करता येतात.

Start - Programs - Accessories - System Tools मधिल Disk Cleanup वर क्लिक केल्यास चालू होणाऱ्या चौकोनात [ C/D: ] निवडून OK करावे. त्या नंतरच्या चौकोनात निरनिराळ्या विभागात असलेल्या अनावश्यक फाईलींनी व्यापलेली जागा दाखविली जाते. इथे पुन्हा 'OK' वर क्लिक केल्यास कॉम्प्युटर त्या सर्व विभागातील अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करतो. साधारण दर आठवड्याने अशा प्रकारे अनावश्यक फाईली नष्ट कराव्या.

२) दर आठवड्याला विंडोजच्या 'डेस्कटॉप' [ Desktop ] म्हणजेच सुरवातीच्या पानावरील 'रिसायकल बीन'  [ Recycle Bin ] उघडून ते संपूर्ण खाली करावे. रिसायकल बीन मधिल सर्व फाईली एकाच वेळी नष्ट करण्यासाठी त्यामध्ये डाव्या बाजूला असलेल्या 'Empty the Recycle Bin' वर क्लिक करुन [ Delete ] करावे.

३) कॉम्प्युटर नेहमी त्यामध्ये साठविलेल्या फाईली इतरत्र साठवत असतो, यामूळे देखिल कॉम्प्युटर थोडाफार स्लो होतो.

- Start - Programs - Accessories - system Tool मध्ये Disk Defragmenter वर क्लिक करा. इथे चालू होणाऱ्या प्रोग्राममध्ये वरच्या बाजूस आपणास C: , D: असेकॉम्प्युटर मधिल विभाग दिसतील. सुरवातीला C: वर क्लिक करुन खाली असलेल्या Defragment ह्या बटनावर क्लिक करावे. हा प्रोग्राम इतरत्र पसरलेल्या फाईलींची देखिल व्यवस्थित मांडणी करतो. त्याचे हे काम पूर्ण होण्यासाठी साधारण १-३ तास लागू शकतात. त्याला लागणारा हा वेळ कॉम्प्युटरमध्ये असलेल्या फाईलींवर अवलंबून असतो. आपला कॉम्प्युटर जेवढा भरलेला असेल तेवढाच त्याला जास्त वेळ लागतो.

या प्रोग्रामच्या खालच्या बाजूस % मध्ये काम किती शिल्लक आहे ते दाखविले जाते. अशा प्रकारे कॉम्प्युटरमध्ये Defragmenting दर पंधरा दिवसांनी केले तर कॉम्प्युटरच्या वेगामध्ये थोडाफार फरक दिसून येतो.

४) कॉम्प्युटर सुरु होताना इतर बरेच अनावश्यक प्रोग्राम सुरु होतात. असे अनेक अनावश्यक प्रोग्राम कॉम्प्युटर सुरु होताना चालू होतात जे चालू जरी नाही झालेत तरी काहीच फरक पडत नाही. परंतु ते सुरवातीला चालू होत असल्याने आपला कॉम्प्युटर स्लो होतो. अशा अनावश्यक चालू होणाऱ्या प्रोग्राम्सना सुरु होण्यापासून थांबवण्यासाठी खाली सांगितल्याप्रमाणे करावे.

- Start - Run वर क्लिक करावे. आता Msconfig टाईप करुन 'OK' करावे त्यामूळे स्क्रिनवर System Configuration Utility असा प्रोग्राम चालू होईल.

या प्रोग्राममध्ये इतर कुठल्याही विभागामध्ये न जाता सरळ 'Startup' ह्या विभागावर क्लिक करावे. इथे 'Startup Item' या नावाखाली तुम्हाला काही नावांची मोठी यादी [ List ] दिसेल व त्याच्या पूढे [ ] असे बरोबरचे चिन्ह असेल, त्या यादीतील सर्व [ ] असे बरोबरच्या चिन्हावर क्लिक करुन ते बंद करावे. नंतर 'Apply' व नंतर 'Close' बटनावर क्लिक करावे. या नंतर कॉम्प्युटर 'Restart' चा मेसेज देईल व कॉम्प्युटर एकदा बंद होऊन पुन्हा सुरु होईल. यामुळे अनावश्यक असलेले बरेच प्रोग्राम कॉम्प्युटर दरवेळेस सुरु करणार नाही.

५) सध्या इंटरनेटवरील अनेक वेबसाईटवर कॉम्प्युटरचा तसेच इंटरनेटचा वेग वाढविणारे अनेक प्रोग्राम मोफत मिळतात. परंतू त्यातील नक्की कुठला प्रोग्राम चांगला हे ओळखणे कठीण असते, कारण चांगल्या नावाने हानिकारक प्रोग्राम देखिल मिळू शकतात, याला पर्याय म्हणजे नविन एखादा प्रोग्राम पडताळण्यापेक्ष्या जास्त वापरला जाणारा आणि अनेकांनी सुचविलेलाच प्रोग्राम वापरणे योग्य. सध्या ' CCleaner ' हा जास्त ओळखला जातो, याचे कारण म्हणजे तो इंटरनेट एक्सप्लोरर, ऑपेरा, फायरफॉक्स या ब्राऊझरच्या तात्पुरत्या नको असलेल्या फाईल्स डिलिट करतो, विंडोज मधिल अनावश्यक फाईल्स, लॉग फाईल्स डिलिट करतो, सॉफ्टवेअरच्या कॉम्प्युटरमधल्या नोंदी व्यवस्थित करतो तसेच तो १००% हानिकारक नाही.




विंडोज XP मध्ये लपविलेले प्रोग्रॅम्स्
 

आपण वापरत असलेल्या विंडोज XP मध्ये आपणास माहीत नसलेले अनेक प्रोग्रॅम लपविलेले असतात. हे प्रोग्रॅम सर्वांच्या उपयोगाचे नसल्याने ते लपविलेले असतात. आवश्यकतेनुसार हे प्रोग्रॅमत्या-त्या क्षेत्रातील जाणकार लोकांतर्फे वापरले जातात.

अशाचा काही विंडोज XP मध्ये लपविलेल्या प्रोग्रामची यादी खाली दिली आहे. यांचा वापर तुम्हाला त्या बद्दल चांगली माहिती असेल तरच करावा. कारण तुमच्या एखाद्या चुकीमुळे विंडोज मध्ये एखादा छोटा अथवा मोठा प्रॉब्लेम निर्माण होवू शकतो.


खाली दिलेले प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी विंडोजमधील स्टार्ट बटणावरील ' Run ' या जागेमध्ये खाली दिलेल्या प्रोग्रामच्या शॉर्टकट टाईप करून एंटर मारल्यास तो प्रोग्रॅम सुरू होईल.

१. Character Map - charmap  (कि-बोर्डवर नसलेले अनेक निरनिराळी चिन्हे आणण्यासाठी)

२. Disk Cleanup - cleanmgr  (कॉम्प्युटरमधील अनावश्यक फाइली नष्ट करणारा प्रोग्रॅम सुरूकरण्यासाठी)

३. Clipboard Viewer - clipbrd  (कॉपी केलेली गोष्ट पाहण्यासाठी तसेच साठविण्याचा प्रोग्रॅमसुरू करण्यासाठी)

४. Dr Watson - drwtsn32  (विशिष्ट प्रोग्राममधिल प्रॉब्लेम शोधणारा प्रोग्रॅम सुरूकरण्यासाठी)

५. DirectX Diagnosis - dxdiag  (कॉम्प्युटरमधील साऊंड आणि विडिओ कार्ड बद्दलची माहिती पाहण्यासाठी

६. Private character editor - eudcedit  (स्वतःचा नविन अक्षर तयार करण्यासाठीचाप्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

७. IExpress Wizard - iexpress  (आपणहून उघडणारा आणि इंस्टॉल करणारा प्रोग्रॅम सुरूकरण्यासाठी)

८. Microsoft Synchronization Manager - mobsync  (नेटवर्किंगमध्ये असलेल्याकॉम्प्युटरमधील फाइली ऑफलाईन असताना एकत्र करण्यासाठीचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

९. Windows Media Player 5.1 - mplay32  (विंडोज मेडिया प्लेअरचे जुने व्हर्शन सुरूकरण्यासाठी)

१०. ODBC Data Source Administrator - odbcad32  (डेटाबेस संबंधीचा प्रोग्रॅम सुरूकरण्यासाठी)

११. Object Packager - packager  (आपल्या कॉम्प्युटरमधील अंतर्गत व्यवस्थेची माहिती पाहण्यासाठीचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१२. Registry Editor - regedt32 OR regedit  (विंडोजमधील सॉफ्टवेअरच्या अंतर्गत नोंदी पाहण्यासाठीचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१३. Network shared folder wizard - shrpubw  (नेटवर्किंगमध्ये असलेल्या कॉम्प्युटरमध्ये देवाण-घेवाणीचा फोल्डर बनविण्यासाठी)

१४. File siganture verification tool - sigverif  (कॉम्प्युटरमधील डिजीटल सिग्नेचरपडताळण्याचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१५. Volume Contro - sndvol32  (वॉल्युम कमी-जास्त करण्याचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१६. System Configuration Editor - sysedit  (विंडोजमधील System.ini, Win.ini  तसेच इतर फाइली उघडण्यासाठी)

१७. Microsoft Telnet Client - telnet  (मायक्रोसॉफ्टचा टेलनेट प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१८. Driver Verifier Manager - verifier  (विंडोजमधील सॉफ्टवेअर तसेच हार्डवेअरच्याड्राईव्हर फाइली पडताळणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१९. Windows for Workgroups Chat - winchat  (जुन्या विंडोज एन.टी मध्ये नेटवर्किंग कॉम्प्युटरमध्ये चॅटींगसाठी वापरला जाणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

२०. System configuration - msconfig  (विंडोजचे सुरुवातीला सुरू होणारे प्रोग्रॅमहाताळणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

२१. Group Policy - gpedit.msc  (विंडोजमधील काही विशिष्ट प्रोग्रामच्या सेटींग्स्बदलण्याचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)
pdf कसे व का  बनवावे
💻 pdf फाईल का बनवावी
उदा तुम्ही एखादी प्रश्नपत्रिका किंवा पत्र टाइप केले व् तुमच्याकड़े हार्डकॉपी काढण्यासाठी प्रिंटर नसेल तर तुम्ही दुसरीकडे  प्रिंट काढता त्यावेळी दुसऱ्या computer वर तुम्ही ज्या फॉण्ट मध्ये फाईल बनवली तो फोन्ट त्यावर असणे आवश्यक आहे तरच तुमची फाईल तिथे दिसेल  तुम्ही यूनिकोड software च्या मदतीने मंगल फॉन्ट व्यतिरिक्त दुसरा फॉण्ट निवडून फाईल बनवली असेल तर दुसऱ्या pc वर तुम्हाला ती फाईल मंगल फॉण्ट मध्ये दिसणार  त्यावेळी या फोन्टची वळणे ही वेगळी असल्याने तुमच्या पेजची सेटिंग  बदलेली दिसते म्हणून pdf बनवलेली असावी
तसेच शिवाजी कृति किरण आरती हे फॉण्ट यूनिकोड नसल्याने या फॉण्ट मध्ये केलेले काम दुसऱ्या pc वर हां फोन्ट नसेल तर दिसणार नाही त्यासाठी पीडीएफ बनवा किंवा तो फोन्ट पेन ड्राईव मध्ये घेऊन दुसऱ्या pc वर टाका
 Window 7 वापरात असाल तर  pen drive open करून फॉन्ट वर right click करून इंस्टॉल वर क्लिक करा फोन्ट लगेच install होईल

जर window xp वापरत असाल तर  फोन्ट वर राईट  क्लिक  करुण कॉपी करा Ctrl+c . नंतर start वर क्लिक करुण control pannel वर क्लिक करा त्यात फोन्ट फोल्डर असेल त्यात पेस्ट करा Ctrl+v जर  font फोल्डर दिसत नसेल तर उजव्या बाजूला categories वर क्लिक करुण small or large icon वर क्लिक करा तुम्हाला font नावाचे फोल्डर दिसेल

💻 वर्ड एक्सेल फाईलची  पीडीएफ बनवन्यासाठी ms ऑफिस 2010 ,13,16 यापैकी ऑफिस असेल तर save as मध्ये जा  त्यात फाईल टाइप मध्ये pdf निवडा save select करा

💻जर तुमच्या कड़े ऑफिस 2007  असेल तर  save as मध्ये pdf ऑप्शन दिसणार नाही कारण त्यात pdf बनवन्याची सुविधा नाही
त्यासाठी तुमच्या कड़े  dopdf  ,pdf24  ,cute pdf  यापैकी एखादे software  इंस्टॉल असेल तर  प्रिंट ऑप्शन किंवा control +p  की दाबून प्रिंटर चे नाव आहे तिथे तुम्ही install केलेल्या सॉफ्टवेअर चे नाव निवडा उदा pdf 24 pdf नंतर तुम्हाला ज्या पानाच्या प्रिंट हव्या असतील ते पेज नंबर टाका किंवा सर्व पाने हवे असतील तर all ठेवा okनंतर   save as मध्ये तुम्ही पीडीएफ ऑप्शन ची नवीन विंडो ओपन होईल त्यात good quality च्या जागेवर best सिलेक्ट करा ओके नंतर फाईल कोठे सेव करायची ते ड्राइव  फोल्डर निवडा  फाईल सेव होईल

💻  जर तुम्ही इटरनेट वर एखादी माहिती भरली  व् तुमच्याकडे ऑफिस 2010 च्या पुढील ऑफिस असेल तरी पीडीएफ फाईल बनवण्यासाठी  वरील पैकी सॉफ्वेअर आवश्यक आहे हार्डकॉपी काढण्यासाठी  प्रिंटर नसेल व्  तुमच्याकडे वरील सॉफ्वेअर असेल  तर पीडीएफ बनवून  पेन ड्राइव मध्ये घेऊन दुसरीकडे प्रिंट काढता येते.




जर तुमचा प्रोजेक्टर android असेल व तुमच्याकडे Wi-fi  चे डोंगल असेल तर तुम्ही तुमचा स्मार्ट फोन हा प्रोजेक्टरला वायरलेस जोडु शकता
तो कसा बघा खालिलप्रमाणे
          तुमचा प्रोजेक्टर android असेल किंवा त्याला wi-fi सुविधा उपलब्ध असेल तर काय करा प्रथम तुमच्या स्मार्ट फोन मध्ये किंवा टॅब मध्ये play store वरुन All Cast नावाचे apps download करुन घ्या त्यानंतर wi-fi डोंगल च्या सहाय्याने तुमचा फोन /टॅब wi-fi ला जोडुन घ्या त्यानंतर  प्रोजेक्टर सुदधा wi-fi ला जोडुन घ्या  त्यानंतर तुमच्या  फोन /टॅब  All Cast apps जे तुम्ही डाउनलोड केले आहे त्याला open करा open केल्यानंतर त्या ठीकाणी आपल्या प्रोजेक्टर सर्च होइल त्याच्या ID ला क्लिक करा तुमचा प्रोजेक्टर फोन /टॅब जोडला गेलेला असेल व प्रोजेटर वर all cast हे नाव आलेले दिसेल . त्यानंतर दिलेल्या all cast मधील option नुसार तुम्ही तुमच्या प्रोजेक्टर वर तुमच्या फोन /टॅब मधील Audio,video व इमेजेस हा वायरलेस पदधतीने हाताळु शकता .या साठी  जर तुमच्याकडे wi-fi modem नसेल तर तुमच्या सहकार्याचा फोन घ्या त्यांच्या फोनचा porteble hotspot wi-fi चालु करुन तुमचे प्रोजेक्टर व फोन /टॅब कनेक्ट करु शकता ... व all cast च्या माध्यमातुन तुम्ही वायरलेस  माहीती विद्यार्थ्याना दाखवु शकता ..त्यासाठी फोन मध्ये hdmi किंवा mira cast ची गरज नाही .
या cast मधुन audio,video व images दाखवु शकता व हे apps play store वर free आहे .
विंडोज मध्‍ये हार्ड डिस्‍कची स्‍पेस फ्री करण्‍याचे 10 मार्ग

अव्यवस्था तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते, मग तुम्ही घरी, ऑफिसात किंवा अगदी तुमच्या कॉम्प्यूटरवर असा. काही गोष्टी क्रमाने न ठेवणे हेच एक कारण आहे कालांतराने गोंधळ निर्माण करणारे. काही कालावधीनंतर अनेक फाइल्स, प्रोग्राम्स तुमच्या कॉम्प्यूटरचे खुप बाइटस वापरतात आणि नंतर तुमच्या लक्षात येते की आता डिस्क क्लिनअप करायला हवी. पण कशी?
यासाठी नको असलेल्या फाईल्स डिलिट करणे पुरेसे नाही. तर तुम्हाला मोठया आकाराच्या फाइल्स आणि फोल्डर्स शोधून काढावे लागतील आणि सिस्टिम प्रोसेसला हानी होणार नाही याची खात्री करून ते डिलीट करावे लागेल. पण खालील काही जलद आणि सोप्या टिप्स्तुम्हाला काही पर्याय देतील हार्ड डिस्कची स्पेस फ्री करण्याचे आणि तुम्ही कधी विचार देखील केला नसेल येवढी स्पेस तुम्ही फ्री करू शकाल.

1) Analyze Disk Space:
प्रथम तुम्हाला कोणत्या फाइल्स जास्त जागा व्यापत आहे याचे विश्लेषण करावे लागेल. जलद विश्लेषण करण्यासाठी आणि डिस्क क्लिनअप करण्यासाठी तुम्ही काही थर्ड पार्टी टूल्स वापरू शकता.
WinDirStat हे मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या विविध आवृत्ती मधील डिस्क वापराची आकडेवारी दाखविणारे आणि क्लिनअप टूल आहे. WinDirStat हे नक्की कोणते फोल्डर, फाइल्सचा प्रकार, फाइल्स जास्त जागा वापरत आहेत हे दाखवते. पण एखादी फाइल किंवा फोल्डर डिलीट करण्याआधी ते महत्वाचे तर नाही याची खात्री करून घ्या. तसेच तो एखादा प्रोग्राम किती जागा घेत आहे हे सुध्दा दर्शवितो आणि मग तुम्ही नको असलेले आणि जास्त जागा व्यापत असलेले प्रोग्राम्स काढून टाकू शकता.
डाउनलोड: WinDirStat

2) Uninstall Unnecessary Programs:
जर तुम्ही इन्स्टॉल केलेला एखादा प्रोग्राम खुप कालावधीत रन देखील केला नसेल आणि त्याचा आकार जास्त असेल तर तो अनइन्स्टॉल करून कार्ड डिस्क वरील बरीच जागा वाचवता येते. कदाचित हे प्रोग्राम फक्त ट्राय म्हणून असतील, गेम्स असतील किंवा सॉफ्टवेअरचे जुने व्हर्जन असू शकतील. अश्या वेळी हे प्रोग्राम्स अनइन्स्टॉल करण्यासाठी विंडोज मधील इनबिल्ट Programs and Features चा वापर करू शकता किंवा थर्ड पार्टी टूल CCleaner चा वापर करू शकता.

3) Clear Temporary Files:
जर तुम्हाला तुमच्या हार्ड वरील स्पेस फ्री करण्यासाठी आणि पीसीचा वेग वाढवण्यासाठी नको असलेल्या फाईल्सची संख्या कमी करावयाची असेल तर Disk Cleanup वापरा. Disk Cleanup टेम्पररी फाईल्स काढून टाकते, नको असलेल्या सिस्टिम फाईल्स आणि इतर आयटम्स काढून टाकते, ज्यांची तुम्हाला कधी आवश्यक्ता नसते. पण Disk Cleanup टूल मध्ये फायरफॉक्स किंवा क्रोम सारख्या ब्राउझर मधील टेम्पररी फाइल्स काढण्याची क्षमता नसते, जे हार्ड डिस्क मधील खुप जागा व्यापतात. त्यामुळे अधिक आक्रमकपणे टेम्पररी फाईल्स आणि जंक फाईल्स क्लिन करण्यासाठी CCleaner वापरा.

4) Remove Duplicate Files:
तुम्हाला कदाचित याची जाणिव नसेल कि, तुमच्या पीसीतील हार्ड डिस्कवरील मोल्यवान जागा डुप्लिकेट फाइल्स वाया घालवू शकतात. डुप्लिकेट फाइल्स एकाच फाईल्सच्या अनेक प्रती वेगवेगळया जागेंवर ठेवणे, फाईल्स चुकिच्या जागी ठेवणे, एका पेक्षा अनेक डाउनलोडस अश्या विविध कारणांनी तयार होतात. जरी डुप्लिकेट फाइल्स शोधून काढणे कठिण काम असले तरी सुदैवाने अनेक प्रोग्राम्स आहेत जे काही मिनिटात डुप्लिकेट फाइल्स शोधून काढू शकतात आणि डिस्क वरील भरपूर जागा रिकामी करतात. येथे काही फ्री टूल्स आहेत -
i) dupeGuru:
या कामासांठी dupeGuru हे एक ग्रेट अॅप्लिकेशन आहे. हे पुर्णपणे मोफत आहे आणि डुप्लिकेट फाइल्स शोधण्यासाठी सक्षम आहे. तसेच हे पुर्णपणे कस्टमाइझेबल आहे, जेणेकरून यातील मॅचिंग इंजिनला कोणत्या डुप्लिकेट फाइल शोधायच्या आहेत त्याप्रमाणे सेट करू शकता.
डाउनलोड: dupeGuru

ii) Awesome Duplicate Photo Finder:
कदाचित तुम्हाला तुमच्या कॅमेरा किंवा स्मार्ट फोनमधील सर्व फोटो पीसी मध्ये कॉपी करण्याची सवय असेल, पण तुम्ही त्यांना कधी क्रमवारीत लावत नसाल. याचा परिणाम अनेक डुप्लिकेट फोटो डिस्क मध्ये  अस्ताव्यस्त पडण्यात होतो. मग अश्या वेळी या डुप्लिकेट इमेजेस काढून टाकण्यासाठी तुम्हाला या टूलची गरज भासेल.Awesome Duplicate Photo Finder हे एक फ्री टूल आहे, जे तुमच्या पीसी मधील डुप्लिकेट फाइल्स शोधून काढून टाकते. या प्रोग्राम मध्ये डुप्लीकेट किंवा अगदी तत्सम इमेजेस काढून टाकण्याची क्षमता आहे.
डाउनलोड: Awesome Duplicate Photo Finder

5) Place On Other Source:
जर तुमच्या कडे फोटो, व्हिडीओ, म्युझिक किंवा इतर फाईल्स असतील ज्या तुम्हाला उपयोगी असतील पण त्यांना अपरिहार्यपणे तुमच्या पीसी वर ठेवण्याची आवश्यक्ता नसेल तर या फाईल्स एक्सर्टनल मिडिया जसे युएसबी ड्राइव्ह, डिव्हिडी किंवा क्लाऊड स्टोरेज मध्ये ठेऊ शकता. क्लाऊड स्टोरेज हे युझरला कोणत्याही साइजची आणि कोणत्याही टाइपची फाइल अपलोड करण्याची परवानगी देतो. Google Drive, Dripbox आणि OneDrive हे काही प्रसिध्द क्लाऊड स्टोरेज आहेत. काही क्लाऊड स्टोरेज हे काही लिमिटेशन मध्ये मोफत अकाउंट देतात.

6) Compress Files or Folders:
फाइल्स आणि फोल्डर्स कंप्रेस करून सुध्दा हार्ड डिस्क वरील बरिच स्पेस तुम्ही वाचवू शकता. कंप्रेस फाइल्स आणि फोल्डर्स मध्ये काम करणे हे अनकंप्रेस फाइल्स आणि फोल्डर मध्ये काम करण्याइतकेच सोपे आहे. तसेच तुम्ही अनेक फाइल्स एक कंप्रेस फोल्डर मध्ये एकत्र करू शकता.फाइल किंवा फोल्डर वर राइट क्लिक करा आणि Send to हा पर्याय निवडा.नंतर Compressed (zipped) folder वर क्लिक करा.आता याच लोकेशन मध्ये एक कंप्रेस फोल्डर तयार झालेले असेल.

7) Delete Old Users Folder:
जर तुमच्या पीसी मध्ये जुने आउट डेटेड युझर आणि सिस्टिम फाइल्सचा बॅकअप आणि सिस्टिम इमेज असतील तर तुम्ही स्पेस फ्रि करण्यासाठी यांना डिलीट करू शकता.
विंडोज 7 मध्ये अॅडमिनिस्ट्रेटर लॉगिन करावे.
My Computer – C Drive – Users Folder मध्ये जा.अकाउंट नेम संबंधीत फोल्डर वर राइट क्लिक करा आणि कंटेक्स्ट मेनू मधील Delete हा पर्याय निवडा.

जर तुम्हाला अजून हार्ड डिस्क मधील स्पेस फ्री करावयाची असेल तर खालील पर्याय वापरावेत -

8) Delete System Restore Points:
सिस्टिम रिस्टोर हे विंडोज मधील एक उपयुक्त वैशिष्टय आहे. पण सिस्टिम रिस्टोर मध्ये भरपूर डेटा असू शकतो. सिस्टिम मध्ये अनेक रिस्टोर पॉइंट तयार होतात, पण तुम्ही एक-एकरिस्टोर पॉइंट डिलीट करू शकत नाही तर एकाच वेळी सर्व किंवा सर्व पण सर्वात अलीकडील रिस्टोर पॉइंट डिलीट करू शकता. हे रिस्टोर पॉइंट डिलीट करून तुम्ही तात्पूरता डिस्क फ्री करू शकता, कारण नविन रिस्टोर पॉइंट पुन्हा तयार होतात आणि डिस्क वरील जागा व्यापतात.
सर्व रिस्टोर पॉइंट डिलीट करण्यासाठी -
My Computer वर राइट क्लिक करून Properties वर क्लिक करा. (किंवा windows + Pause/Break कि प्रेस करा.)
डाव्या पेन मधील System protection ला क्लिक करा. Protection Settings खालील Configure ला क्लिक करा. Disk Space Usage खालील Delete ला क्लिक करा.
संरक्षण सेटिंग्ज अंतर्गत संरचीत करा क्लिक करा.
डिस्क स्पेस वापर अंतर्गत, हटवा क्लिक करा.
सुरू ठेवा क्लिक करा, आणि नंतर ओके क्लिक करा.
Continue ला क्लिक करून Ok ला क्लिक करा.

9) Disable Hibernation and Delete hiberfil.sys File:
हायबरनेट हि एक पॉवर सेव्हिंग मोड आहे जि प्रामुख्याने लॅपटॉप साठी तयार केलेली आहे. यात ओपन असलेले कोणतेही डॉक्युमेंट किंवा प्रोग्राम मेमरी मध्ये ठेवला जातो आणि जेव्हा पॉवर फेल होते तेव्हा विंडोज तुमचे काम या मेमरीतुन रिस्टोर होते. हायबरनेट मोड hiberfil.sys फाइलचा वापर पीसीची करंट स्टेट स्टोअर करण्याठी करते. जर तुम्ही तुमचा पीसी हायबरनेट करू इच्छित नसाल तर तुम्ही हा मोड डिसॅबल करू शकता आणि hiberfil.sys फाइल डिलीट करून हार्ड डिस्क वरील स्पेस काही प्रमाण फ्री करू शकता.डिफॉल्ट hiberfil.sys (c: \ hiberfil.sys) फाइलचा आकार हा कॉम्प्यूटर वर इन्स्टॉल रॅमच्या 75% असतो.
Command Prompt वर राइट क्लिक करा आणि Run as Administrator हा ऑप्शन सिलेक्ट करा.
Command Prompt मध्ये powercfg.exe /hibernate off टाइप करा आणि Enter करा.

10) Delete Windows.old Folder:
जर विंडोज च्या इन्स्टॉलेशनच्या वेळी ड्राइव्ह फॉम्रॅट न करता कस्टम इन्स्टॉलेशन केले असेल तर जुन्या विंडोजच्या फाइल्स Windows.old फोल्डर मध्ये स्टोअर होतात. विंडोज इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही हे फोल्डर Disk Cleanup चा वापर करून स्पेस फ्री करण्यासाठी डिलीट करू शकता.
विंडोज 7 मधील सर्च बॉक्स मध्ये Disk Cleanup टाइप करून आलेल्या रिझल्ट मधून Disk Cleanup वर क्लिक करावे.नंतर तुम्हाला ड्राइव्ह सिलेक्ट करून Ok वर क्लिक करावे. Disk Cleanup च्या डायलॉग बॉक्स मध्ये Clean up system files वर क्लिक करावे. Previous Windows installation(s) हा चेक बॉक्स सिलेक्ट करावा आणि ज्या फाइल्स डिलीट करावयाच्या असतील त्या समोरील चेक बॉक्सवर क्लिक करावे.
शेवटी Ok वर क्लिक करावे.

नंतर आलेल्या मॅसेज मधील Delete Files वर क्लिक करावे.

  1. नमस्कार


आज आपण  मोफत वेबसाईट  कशी तयार करावी हे शिकणार आहोत.

 👉👉सर्व प्रथम ब्राउझर वर टाइप करा weebly .com.
आता weebly ची वेबसाईट Open होईल.

👉👉आपल्या कडे face book account असेल तर face book वर साइन करून सुरवात करू शकता.
नसेल तर Gmail  ने सुरु करु शकता.


👉👉प्रथम आपले पूर्ण नाव टाका.
नंतर email टाका. नंतर password टाका. 


👉👉तद्नंतर  साइन अप फ्री वर क्लिक करा.


👉👉आता आपण weebly मध्ये login असाल.


👉👉स्वत:च्या वेबसाईट साठी प्रथम आपल्याला थीम select करावी.


👉👉आपली वेबसाईट कशी दिसावी यासाठी.
वेगवेगळ्या थीम दिसतील. आपल्याला योग्य असेल अशी थीम select करा.


👉👉आता weebly मध्ये option येतील.त्यात  Register a New Domain यावर क्लिक करू नका .रजिस्टर केल्यास दर वर्षी काही रक्कम भरावी लागते.


👉👉आपल्याला फ्री वेबसाईट तयार करायची असल्याने Use a Subdomain of Weebly .com वर क्लिक करा.
त्यातील  box मध्ये आपल्याला हवा असलेला address type करा आता continue वर क्लिक करा.


👉👉तद्नंतर Build may Site वर क्लिक करा.


👉👉आता आपली वेबसाईट कशी असेल हे दिसून येईल. आपण येथे हवा तसा बदल करू शकता.


👉👉My Site आपल्याला हवे असलेले नाव टाका उदा. सचिन पवार

👉👉तेथे आपण Logo हि टाकू शकतो.आपल्या laptop वरून फोटो अपलोड करू शकतो.
त्याखाली एक चित्र असेल तर तेही आपण आपल्या laptop वरून फोटो अपलोड करू शकतो.


👉👉यात आपण एका पेक्षा जास्त फोटो अपलोड करू शकतो.


👉👉आता आपली वेबसाईट दिसून येईल त्याखाली आपण काही मजकूर टाकू शकतो .प्रथम आपण शीर्षक टाकू या. 👉👉उजव्या बाजूला text चे बरेच options दिसून येतील. ते ड्रग करून आपण वेबसाईट रचना करु शकतो.


👉👉Text मध्ये आपण माहिती भरु शकतो त्याचा आकार बदलू शकतो. रंग बदलू शकतो.


👉👉आपल्या पसंती नुसार येथे मजकूर टाकू शकतो.


👉👉उजव्या बाजूला वरती face book , tweeter यासारखे option दिसतील त्याच्या शेजारी.आपण आपल्याला हवा असलेला.हेडलाईन टाकू शकतो.  


👉 👉 आपल्या  वेबसाईटला सोशल बेब वर आपण लिंक करू शकतो.यात आपण सोशल मेडिया add करू शकतो.

👉👉याचा फायदा असा होतो कि जे आपल्या वेबसाईटला सर्च करत असतील ते या सोशल मेडीयातून  आपल्याशी संपर्क करू शकतील.


👉👉आता शेवटची स्टेप वरती उजव्या बाजूला PUBLISH या बटनावर क्लिक करा.


👉👉आत्ता आपल्यास पुन्हा विचारले जाईल कि,आपल्या जवळ Domain आहे का ? Register a New Domain यावर क्लिक करू नका .


👉👉रजिस्टर केल्यास दर वर्षी काही रक्कम भरावी लागते.


👉👉आपल्याला फ्री वेबसाईट तयार करायची असल्याने Use a Subdomain of Weebly .com वर क्लिक करा.    


👉👉आता नवीन window येईल.Categorize Your Website मध्ये Select website type वर क्लिक करा.त्यात.personal,Bisiness,Educational असे अनेक options येतील.


👉👉त्यातील आपण Educational select करू या.त्यात Informational आपण select करूयात. 


👉👉तद्नंतर Continue वर क्लिक करा.  


👉👉आता आपले account व्हेरीफाय बाबत विचारले जाईल.त्यात click to Continue वर क्लिक करूयात. 


👉  👉आता शेवटी आपल्याला आपल्या देशाचे नाव टाकायचे आहे.
नंतर आपला मोबाईल नंबर  टाकून submit वर क्लिक करायची आहे.


👉👉आता आपल्या मोबाईलवर एक SMS आला असेल त्यातील अंक box मध्ये टाकून submit वर क्लिक करायची आहे.


👉👉आता आपल्याला स्क्रीनवर दिसेल You’ve successfully verifild your account ! म्हणजे आपली वेबसाईट पूर्ण झाली.   


  👉👉आता click here to continue वर क्लिक करा.
PC फॉर्मेट कसा करावा ?

आपला PC/LAPTOP सारखा प्रॉब्लम येत असेल तर फॉर्मेट करावा लागतो.तो कसा करावा यासाठी आपण खाली दिलेल्या पद्धतीने विंडोज इंस्टॉल करू शकतो.
१.डाटा बॅकअप : c ड्राइव मधे असलेला डेटा वीडियो,इमेजेस pendrive मधे बैकअप करून घ्या.
   



२. CD किंवा DVD किंवा आपण आपल्या CD / DVD चाकिंवा USB प्राधान्य प्रथम बूट साधन ड्राइव्ह करणे आवश्यक आहे USB ड्राइव्ह पासून बूट करा. आपल्या संगणकावरनिर्माते लोगो स्क्रीन दिसेल तेव्हा सेट BIOS मध्ये प्रवेश सुरूअसताना, हे करण्यासाठी. उत्पादक लोगो स्क्रीन दिसते तेव्हा आपल्या संगणकावर सुरू असताना हे सेटिंग पृष्ठ दाबा F2 दाबा, F10, F12 किंवा डेली की मध्ये प्रविष्ट करा. (विशेषतःकी स्क्रीन खाली प्रदर्शित केले जाईल



 ३ आता, BIOS मेनू मध्ये बूट मेन्यू पर्याय जा. आणि प्रथम बूटसाधन म्हणून सीडी ड्राइव्ह करून बूट साधन क्रम बदलू.तुमची प्रणाली सुरू असताना या सीडी ऐवजी हार्ड डिस्कपासून बूट करेल. आता ठराविक दिवशी (F10 दाबून आणि यामे प्रणाली प्रणाली बदलते) आपल्या आपण केलेले बदलआणि बाहेर पडा जतन करा आपल्या
संगणक रीस्टार्ट होईल.
टीप: आपण USB ड्राइव्ह पासून प्रतिष्ठापन करत असल्यास, नंतर आपण प्रथम बूट साधन प्राधान्य काढण्याची स्टोरेज सेटआहे



४    1) BIOS सेटअप पूर्ण केल्यानंतर बूट डिस्क अंतर्भूत करा व संगणक पुन्हा सुरू करा. आणि ते तुम्हाला कळत सुरूअसताना आता आपण एक संदेश दिसेल "सीडी पासून बूट करण्यासाठी कुठलिही कि दाबा ..." म्हणून कीबोर्ड आणि Windows 7 सेटअप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेकोणत्याही कळ दाबा.





५  आता आपण Windows फाइल लोड केले जाईल पाहू शकता. पूर्ण केल्यानंतर विंडोज 7 लोगो दिसेल. काहीही कॉपी किंवा अजून तुमच्या संगणकावर बदलण्यात आले आहे. आणिडेटा नंतर हटवले जाईल




६  या चरणात पसंती निवड करावी लागेल. येथे आपण पुष्टी करा आणि आपली भाषा, तुमचे वेळ क्षेत्र आणि चलन स्वरूप,आणि कीबोर्ड-इनपुट पद्धत (यूएस) निर्देशीत करण्यासाठी सूचित केले जाईल. अचूक पर्याय निवडल्यावर तुमच्या प्रणालीसाठी पुढे क्लिक करा



 ७   आता वर क्लिक करा आता स्थापित करा. आपण पुन्हा स्थापित Windows द्वारे तुमची प्रणाली दुरुस्ती जरी दुरुस्तीक्लिक करू नका. एकदा सेटअप फक्त एक मिनिटे वाटआपोआप पुढे जाईल, क्लिक



८  पुढील आणि क्लिक करा: आता ( करार आणि अटी वाचून'मी परवाना अटी स्वीकारत आहे' वर क्लिक करा



९   आता एक पडदा विचारून दिसेल 'आपण कोणत्याही प्रकारचे प्रतिष्ठापन करू इच्छिता?' स्थापित सानुकूल निवडा.
आपण विस्टा सुधारणा करू इच्छित असेल तर अपग्रेड वरक्लिक करा. विंडोज XP मध्ये 7 पासून सुधारणा शक्य नाही



 १०     एक नवीन विंडो विचारून दिसेल 'आपण Windowsस्थापित करू इच्छिता कोठे आहे?' आता "(प्रगत) ड्राइव्ह पर्याय." वर क्लिक करा हटवू, स्वरूप किंवा विभाजनेव्यवस्थापित करू शकता येथे क्लिक करा.
     आपल्या विद्यमान कार्यकारी प्रणाली विभाजन नीवडा.
आपल्या हार्ड डिस्क अनेक ड्राइव्ह असेल तर  नंतर खात्री कराआणि योग्य (साधारणपणे तो नेहमी आहे "क [विभाजन 1]"ड्राइव्ह) निवडा. विभाजन या विशिष्ट विभाजन अंतर्गतसर्वकाही हटवू स्वरुपण कारण.
आता ड्राइव्ह वर क्लिक करा आणि स्वरूप वर क्लिक करा.




 ११ या स्वरूपन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला सूचित केले जाईल.
फार प्रक्रिया पुढे क्लिक करा पूर्ण केल्यानंतर. या Windows प्रतिष्ठापन सुरू राहील. आणि ही प्रक्रिया तुमची प्रणाली गती अवलंबून 1 तास 30 मि लागू शकतो.



 १२  प्रतिष्ठापन पूर्ण केल्यानंतर आपल्या संगणक पुन्हा सुरूकरण्यात येणार आहे.






१३    ... सुरू ठेवण्यासाठी कोणतीही की 'सुरू प्रेस केल्यानंतर"पुन्हा प्रदर्शित केला जाईल. पण आपण आधीच केले कारणनाही. काही दाबू नका.
  आता फक्त एक मिनिटे वाट आणि आपल्या PC बूट सुरूआणि फक्त काही अधिक मि आत संपूर्ण प्रतिष्ठापन प्रक्रिया पूर्ण होईल.



 १४   शेवटी प्रक्रिया पूर्ण



 १५   आता आपले वापरकर्तानाव प्रविष्ट करा (हे आपल्या Windows नाव असेल)







१६    आणि Windows पासवर्ड विचारेल. हे वैकल्पिक आहे.



 १७  आता पुढे क्लिक करा व आपल्या Windows 7 उत्पाद कळ टाइप करा. आणि "मी ऑनलाईन करतेवेळी आपोआपविंडोज सक्रिय" पर्याय तपासा. हे सत्यापित करा म्हणजे आपण इंटरनेट कनेक्ट आपल्या Windows पुढील वेळीसक्रिय करणार नाही



 आता विंडोज अपडेट पर्याय निवडा. सुरक्षितपणे तुमची प्रणाली चालवण्यासाठी आणि स्थिरता तो आपण प्रथम दोनपर्यायांपैकी एक निवडा शिफारस केली जाते. प्रथम शोधआणि इंटरनेट वरून स्वयंचलितपणे अद्यतने स्थापित करेल.महत्वाचे सुधारणा उपलब्ध आहेत तेव्हा दुसरा पर्यायआपल्याला सूचित करेल.




पुढील विंडो मध्ये तारीख आणि वेळ सेट.



 पुढील निवडा संजाळ प्राधान्यता. साधारणपणे वापरकर्त्यांची सर्वात मुख्यपृष्ठ नेटवर्क निवडा. आपल्या नेटवर्क सार्वजनिक ठिकाणी वापरले जात आहे, तर सार्वजनिक नेटवर्क निवडा



 शेवटी! सर्व काही केले. अंतिम लोड केल्यानंतर विंडोज सुरू होईल. आणि आता आपण आपल्या PC अन्वेषण करू शकता.

Twitter Bird Gadget India Flag