/>b:if>

Friday 28 October 2016

◻◻◻◻◻Ⓜ🅰🅿◻◻◻◻◻◻

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*👬सरल मधे विद्यार्थ्यांची आधार कार्डवरील माहिती कशी भरावी व file अपलोड कशी करावी याबाबत संपूर्ण मार्गदर्शन असलेली महितीपुस्तिका डाउनलोड करण्यासाठी तसेच इतर सर्व प्रकारच्या शैक्षणिक माहीतिसाठी खालील लिंकवर क्लीक करा.*_

http://www.ravibhapkar.in/?m=1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

       ♻ *कॉम्प्यूटर ट्रिक्स*♻

   ✳ *महत्वाच्या Windows keys*✳

*संगणकावर काम करताना आपली कामे जलद गतीने होण्यासाठी आपणास काही ट्रिक्स उपयोगी पडतात अशाच काही ट्रिक्स बाबत आज माहिती पाहू....*

➡ *Windows + M: चालू असलेल्या सर्व विंडो ताबडतोब टाक्सबार वर मिनिमाईज केल्या जातात. अचानक आलेल्या ति-हाइत व्यक्तीपासुन तुम्ही करीत असलेले काम लपविण्यासाठी या कि चा वापर होऊ शकतो.*
➡ *Wndows+Shift+M: जेव्हा तुम्हाला या सर्व विंडो परत हव्या असतील तेव्हा Windows + Shift + M कि प्रेस करावी आणि तुमच्या समोर पुर्वी प्रमाणे सर्व विंडो आलेल्या दिसतील.*

➡ *Windows + Home: सध्या चालू असलेला प्रोग्रॅम सोडून इतर सर्व विंडोज मिनिमाइज केल्या जातात.*

➡ *Windows + L: कॉम्प्युटरला ताबडतोब लॉक केले जाते.*

➡ *Windows + Tab: याला Aero Flip 3D असे म्हणतात. या कि चा वापर करुन तुम्ही जलद गतीने ओपन असलेल्या सर्व विंडोंचा प्रिव्हू पाहू शकता. येथे ओपन असलेल्या सर्व विंडोंचा ढिग दिसतो.*

➡ *Windows + Pause: Systems Properties हा डायलॉग बॉक्स जलद गतीने ओपन करण्यासाठी हि कि प्रेस करावी.*

➡ *Windows + T: टास्क बार वरील एका प्रोग्रॅम मधून दुस-या प्रोग्रॅम मध्ये जाता येते.*

➡ *Windows + Up/Down: चालू असलेली विंडो maximizes आणि restores करता येते.*

      यासारख्या इतर संगणक ट्रिक्स पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

http://goo.gl/aQiFYn
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
           ✳ *रवी भापकर*
        *जामखेड जिल्हा अहमदनगर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◻◻◻◻◻Ⓜ🅰
💢💢💢💢💢💢💢💢💢💢                                                                                                                                                                                                                                                            *SARAL Online.com      अपडेट्स*                                                                                                                                                                                                                                                                        

*आपल्या शाळेचे संकेतस्थळ*

   ➡             https://education.maharashtra.gov.in/saral/शाळेचा *UDISE क्रमांक*

*प्रदिप पाटील* 🅿🅱🅿                                                                                                                                    
www.marathischooltondare.blogspot.in                                                                                                           ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*मित्रहो, आपल्या शाळेचे संकेतस्थळ स्थळ तयार झालेले आहे*
*जसे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे स्वतःचे संकेतस्थळ असते तसे अगदी पण  मोफत*
*चला तर  मग जावूया आपल्या शाळेच्या संकेतस्थळावर*

www.education.maharashtra.gov.in  *या साईट वर जा*

*School पोर्टल वर click करा*

*आपल्या समोर पाच विविध पोर्टल असणारी एक विंडो असेल त्याचा वरील भागात  सातव्या क्रमांकाचे ऑप्शन आहे School Website त्याच्यावर click करा*

*शाळेचा UDISE क्रमांक टाकून View school Website  वर click करा, आपल्या समोर आपल्या शाळेचे संकेतस्थळ अथवा ज्या शाळेचे udise क्रमांक टाकू त्या शाळेचे संकेतस्थळ खुले होणार आहे*

 *सदर संकेतस्थळावर school पोर्टल वर जी माहिती भरली आहे ती सर्वांना पाहण्यासाठी खुली असणार आहे*

*About us , our staff , Students Performance , Achievements ,  Photo Gallery ,Address ,  contact us , Feedback  ,Notice board , Our moto , vision , School Report card*

*आपण भरलेली school पोर्टल वरील सर्व माहिती , शाळेच्या बातम्या , आपले उपक्रम , विविध सभांचे इतिवृत्त , स्पर्धा परीक्षा उपक्रम*

*वरील सर्व माहिती सर्वांना पाहता येणार आहे*

*मग त्यासाठी शाळेचा वेगळा ब्लॉग, वेगळी website कशाला , आपल्या शाळेची विविध माहिती मोफत प्रसिद्ध करू शकतो*

*मग आपली माहिती नेहमीच अपडेट असायला हवी त्यासाठी आपल्याला लॉगीन ची सोय सुद्धा त्याच पेज वर दिलेली आहे*

*आपण पहिल्यांदा लॉगीन वर click करा*

*आपल्या शाळेचा युजर id , पासवर्ड व captcha कोड टाकून लॉगीन करा , आपल्या समोर एकूण अठरा tab दिसतील ते अपडेट ठेवावे लागणार आहेत व जी माहिती भराल ती माहिती भरल्या नंतर submit बटनावर click करायचे आहे*

  ✅     *Home*

*हा  मुख्यपृष्ठ  असणार आहे*

  ✅      *Notice Board*
    *ह्या मध्ये शालेय कामकाजा बद्दल विविध सूचना द्यायच्या आहेत*

✅      *Recent News*
   *आपल्या शाळेत जेजे Events झाले त्याची माहिती प्रसिद्ध करा. कोणत्या तारखे पर्यंत ती दिसली पाहिजे ते सेट करा . या शिवाय या बातम्यामध्ये विविध pdf files , फोटो सुद्धा प्रसिद्ध करू शकतो*

 ✅   *Quotes*
       *एखाद्याचे चांगले म्हणणे , चांगले वाक्य लिहा, त्याचे नाव लिहा , किती तारखे पर्यत ते दिसले पाहिजे ते सेट करा*

 ✅     *Activities for Society*
      *समाजसेवा उपक्रम लिहा, कोणत्या तारखेला हा उपक्रम राबविला ते लिहा. त्यासाठी आपण विविध  फोटो , pdf files सुद्धा प्रसिद्ध करू शकतो*

      ✅ *Photos*
  *आपल्या शाळेत विविध कार्यक्रम , उपक्रम राबिवले जातात त्याचे आपण फोटो काढून प्रसिद्ध करू शकतो*  
*फोटोचे शीर्षक, फोटो कशा बाबतीत आहेत ते कोणत्या तारखे पर्यत दिसले पाहिजेत ते सेट करा. फोटो अपलोड करा*

✅ *Meeting Proceeding*
        *आपल्या शाळेत विविध समित्यांच्या बैठका होत असतात, आपण त्यांचे इतिवृत्त लिहितो तो येथे प्रसिद्ध करा. समितीचे नाव, सभेचा तपशील , सभेची तारीख , या संबधी pdf files व word files अपलोड करा*
 
           *शैक्षणिक वर्ष , कमिटीचे नाव , सभांची संख्या निवडून सभेचा सारांश लिहा*

✅ *Send SMS*
           *शालेय समितीची बैठक असेल किंवा विविध उपक्रम राबवायचे असतील त्या संबधी माहिती आपल्याला समितीच्या विविध सदस्यांना द्यायची असेल तर या मध्ये आपण समिती निवडा, SMS चा मजकूर type करा , submit वर click केल्यावर तो मेसेज सर्व समितीच्या सदस्यांना जाईल*
    *हे नावे व मोबईल क्रमांक आपण school पोर्टलवर माहिती भारतावेळी सेव केलेले असतात*

✅ *Prospectus*
       *आपल्या शाळेचे माहितीपत्रक येथे अपलोड करायचेआहे. माहितीपत्राकाचा तपशील , कोणत्या तारखे पर्यत वैध ते लिहायचे आहे*

 ✅ *Achievements*
                    *आपल्या शाळेने काय काय साध्य, संपादन केलेले आहे त्याचा तपशील येथे नमूद करायचा आहे*

✅ *Vision and Mission*
             *आपल्या शाळेचे ध्येय नमूद करायचे आहे*

✅ *Exams*
*School Exams* -   *याच्या मध्ये शालेय परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम अपलोड करायचा आहे, परीक्षेचा प्रकार, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यत, इयत्ता हे नमूद करायचे आहे*
  *Competitive Exams* -  *स्पर्धा परीक्षेचे नाव, कोण आयोजित करणार आहे, कोणत्या तारखे पासून कोणत्या तारखे पर्यत ते नमूद करावे*

✅ *Emergency Contact* –
                 *दवाखाना, पोलीस स्टेशन, अग्निशमन दल , सल्लागार, रक्तपेढी यांचे आपत्कालीन फोन नंबर नमूद करायचे आहेत*

✅ *HM information* –
*याच्या मध्ये शाळेचा लोगो, मुख्याध्यापकांचा फोटो , मुख्याध्यापक प्रोफाईल , संकेतस्थळ थीम रंग , संकेतस्थळ भाषा नमूद करायचे आहे*

✅ *Subject Thought* –

                *आपल्या शाळेत कोणकोणते विषय शिकवले जातात ते नमूद करा*

*Time table* -
          *आपल्या शाळेचे इयत्ता व तुकडीनिहाय शिकवण्याच्या तासिकांचे वेळापत्रक भरायचे आहे*

✅ *Calender* -

           *याच्या मध्ये शालेय सुट्ट्यांची यादी भरावयाची आहे*

✅ *Photos* -

      *शालेय इमारत व क्रीडांगण याचे फोटो १ mb साईज पेक्षा कमी अपलोड करायचे आहे*



*मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या शाळेचे संकेतस्थळ अपडेट करू शकतो व जगाला आपल्या शाळेची माहिती दाखवू शकतो*
*ही माहिती आपण वेळोवेळी अपडेट करायला हवी*

*आपल्या शाळेच्या संकेतस्थळाचा पत्ता खालीलप्रमाणे असेल*
https://education.maharashtra.gov.in/saral/*शाळेचा UDISE क्रमांक*

*उदाहरणार्थ माझ्या शाळेचे संकेतस्थळ*
https://education.maharashtra.gov.in/saral/27240816701



         ✍    *प्रदिप पाटील* ✍

          *पनवेल , रायगड*

        📱 *मोबाईल नं.- 9222023947*
               

           

💢💢💢💢💢💢💢💢💢💢

Sunday 18 September 2016

➖➖➖♏💲🅿➖➖➖
📡 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 📡

संकलन :- *राहुल झिरमिरे*
                   *कोल्हापूर*    

        📺 *यू-टय़ुबवरील युक्त्या !* 📺

               युटयूब हे विडिओ च्या बाबतीत सर्वात लोकप्रिय सन्केतस्थळ आहे.जसे माहितीसाठी आपण गूगल सर्च करतो त्याप्रमाणे विडिओ साठी युटयूब.परंतु आजही बऱ्याज जणांना युटयूब मधील काही ट्रिक माहित नाही म्हणून आजचा हा लेख आहे.*यू-टय़ुबच्या वापराला अधिक उपयुक्त आणि सक्षम करणाऱ्या अशाच काही युक्त्या..*

👉 *लोकेशन सेट करणे*
                       यू-टय़ुवरून आपण जगाच्या कानाकोपऱ्यातील व्हिडीओच पाहू शकतो हे खरे असले, तरी या संकेतस्थळावरील ‘लोकेशन’ सुविधेमुळे आपण ज्या देशात असतो, त्या देशातील व्हिडीओंना संकेतस्थळावर पहिले प्राधान्य दिले जाते. मात्र, हे टाळून आपण कोणत्याही देशातील लोकप्रिय व्हिडीओ पाहू शकतो. यासाठी यू-टय़ुबच्या अ‍ॅपच्या वरच्या बाजूला असलेल्या उजव्या कोपऱ्यातील ‘तीन उभ्या डॉट’वर ‘क्लिक’ करा. तेथे ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘जनरल’वर ‘क्लिक’ करा. या ठिकाणी ‘कंटेन्ट लोकेशन’चा पर्याय असेल. या यादीवर ‘क्लिक’ केल्यावर सर्व देशांची यादी आपल्याला दिसेल. यातील कोणत्याही देशाच्या नावावर क्लिक करून आपण तेथील महत्त्वाच्या किंवा ‘ट्रेंडिंग’ व्हिडीओज पाहू शकतो.

👉 *‘ऑटो प्ले’ला पर्याय*
                 यू-टय़ुबवर कोणताही व्हिडीओ ‘सर्च’ केल्यानंतर त्या यादीतील ‘व्हिडीओ’ची यादी समोर येते. अशावेळी पहिला व्हिडीओ आपोआप ‘प्ले’ होतो. हे टाळण्यासाठी ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘जनरल’वर क्लिक केल्यास आपल्याला समोर ‘ऑटो प्ले ऑन/ऑफ’चा पर्याय दिसतो. त्यापैकी ‘ऑफ’चा पर्याय निवडून आपण ‘ऑटो प्ले’ची सुविधा बंद करू शकतो.

👉 *इंटरनेटच्या वापरावर नियंत्रण*
                 यू-टय़ुबवरून व्हिडीओ पाहण्याचा आनंद मिळत असला तरी यात आपल्या मोबाइल इंटरनेटचा प्रचंड डेटा वापरला जातो. त्याचा फटका आपल्या मोबाइल बिलाच्या वाढण्यात होतो. हे टाळण्यासाठी यू-टय़ुबवरील डेटा वापरावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. शिवाय ‘एचडी’ किंवा ‘ फुल एचडी’ व्हिडीओऐवजी कमी ‘रेझोल्युशन’मध्ये व्हिडीओ पाहण्याची सोयही करून घेऊ शकता. त्यासाठी ‘सेटिंग’मध्ये ‘जनरल’वर क्लिक करून ‘लिमिट मोबाइल डेटा युसेज’ हा पर्याय निवडा. हा पर्याय ‘ऑफ’ केल्यास तुम्ही पाहत असलेले सर्व व्हिडीओ कमी रेझोल्युशनमध्ये दिसतील. त्यामुळे तुमच्या इंटरनेट डेटाची बचत होईल. केवळ ‘वायफाय’मध्ये तुम्हाला ‘एचडी किंवा फुल एचडी’ व्हिडीओ पाहता येतील.

👉 *व्हिडीओच्या मागच्या गोष्टी*
                एखाद्या व्हिडीओच्या निर्मितीत झालेल्या बदलांचीही यू-टय़ुबवर नोंद ठेवली जाते. यासाठी ‘सेटिंग’मधून ‘जनरल’वर जाऊन ‘स्टॅट्स फॉर नर्ड्स’ हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक व्हिडीओतील तांत्रिक गोष्टी तुम्हाला दिसू शकतील.

👉 *नंतर पाहण्यासाठी..*
यू-टय़ुबवर दररोज असंख्य व्हिडीओची भर पडत असते. अशा वेळी आज पाहिलेला ‘व्हिडीओ’ दुसऱ्या दिवशी शोधूनही सापडणे जरा कठीणच. त्यामुळेच यू-टय़ुबने ‘सेव्ह व्हिडीओ’ ही सुविधा दिली आहे. एखादा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास आणि तो नंतर पाहायचा असल्यास तुम्ही तो ‘सेव्ह’ करून ठेवू शकतात. त्यासाठी या व्हिडीओच्या ‘विंडो’मधील ‘+’ या चिन्हावर क्लिक करा.

👉 *उपशीर्षकांची सुविधा*
                यू-टय़ुबवर ‘उपशीर्षके’ अर्थात ‘सबटायटल्स’ची सोयही करून देण्यात आली आहे. एखाद्या वेळीस आपल्याला आवाज ऐकता येत नसेल किंवा भाषा समजत नसेल त्यावेळी ‘उपशिर्षके’ उपयोगी पडतात. त्यासाठी ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘कॅप्शन्स’वर क्लिक करा. तेथून तुम्ही ‘कॅप्शन्स’ची भाषा, त्याच्या फॉन्टचा आकार, रंग निवडू शकता.

👉 *मुलांनी काय पाहावे?*
             ‘यू-टय़ुब’वर सर्व प्रकारचे व्हिडीओ उपलब्ध असतात. यातील काही व्हिडीओ केवळ प्रौढांसाठी किंवा १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी असतात. साहजिकच आपण जेव्हा व्हिडीओ पाहतो, तेव्हा आपल्या वयाची नोंद घेऊन यू-टय़ुबवर तसे व्हिडीओ दिसतात. परंतु, एखादेवेळीस आपला मोबाइल मुलांच्या हातात पडला तर असे आक्षेपार्ह व्हिडीओ त्यांच्या दृष्टीस पडण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी यू-टय़ुबवर ‘पॅरेंटल कंट्रोल’ अर्थात ‘पालक नियंत्रण’ ही सुविधा उपलब्ध असते. ही सुविधा सुरू करण्यासाठी ‘सेटिंग’मधून ‘जनरल’वर जाऊन ‘रिस्ट्रिक्टेड मोड’ हा पर्याय निवडा.


संकलन :- *राहुल झिरमिरे*
                  *कोल्हापूर*
             *७५८८६११३४३*

📡 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 📡
➖➖➖♏💲🅿➖➖➖

Tuesday 16 August 2016


       ♻ *कॉम्प्यूटर ट्रिक्स*♻

   ✳ *महत्वाच्या Windows keys*✳

*संगणकावर काम करताना आपली कामे जलद गतीने होण्यासाठी आपणास काही ट्रिक्स उपयोगी पडतात अशाच काही ट्रिक्स बाबत आज माहिती पाहू....*

➡ *Windows + M: चालू असलेल्या सर्व विंडो ताबडतोब टाक्सबार वर मिनिमाईज केल्या जातात. अचानक आलेल्या ति-हाइत व्यक्तीपासुन तुम्ही करीत असलेले काम लपविण्यासाठी या कि चा वापर होऊ शकतो.*
➡ *Wndows+Shift+M: जेव्हा तुम्हाला या सर्व विंडो परत हव्या असतील तेव्हा Windows + Shift + M कि प्रेस करावी आणि तुमच्या समोर पुर्वी प्रमाणे सर्व विंडो आलेल्या दिसतील.*

➡ *Windows + Home: सध्या चालू असलेला प्रोग्रॅम सोडून इतर सर्व विंडोज मिनिमाइज केल्या जातात.*

➡ *Windows + L: कॉम्प्युटरला ताबडतोब लॉक केले जाते.*

➡ *Windows + Tab: याला Aero Flip 3D असे म्हणतात. या कि चा वापर करुन तुम्ही जलद गतीने ओपन असलेल्या सर्व विंडोंचा प्रिव्हू पाहू शकता. येथे ओपन असलेल्या सर्व विंडोंचा ढिग दिसतो.*

➡ *Windows + Pause: Systems Properties हा डायलॉग बॉक्स जलद गतीने ओपन करण्यासाठी हि कि प्रेस करावी.*

➡ *Windows + T: टास्क बार वरील एका प्रोग्रॅम मधून दुस-या प्रोग्रॅम मध्ये जाता येते.*

➡ *Windows + Up/Down: चालू असलेली विंडो maximizes आणि restores करता येते.*

      यासारख्या इतर संगणक ट्रिक्स पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

http://goo.gl/aQiFYn
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
           ✳ *रवी भापकर*
        *जामखेड जिल्हा अहमदनगर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tuesday 15 March 2016

           फोटोशॉप ७.०

           निरनिराळे सॉफ्टवेअर्स निरनिराळ्या कामांसाठी वापरले
जातात. प्रत्येक सॉफ्टवेअरचे आपले असे खास वैशिष्ट्य असते. तसे प्रत्येक कामासाठी आता अनेक पर्यायी सॉफ्टवेअर्स असलेतरी आजही एखाद्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी आजही
फोटोशॉप सॉफ्टवेअर सर्रास वापरले जाते.
फोटोला निरनिराळ्या प्रकारे बदलण्यासाठी म्हणजेच
इफेक्ट देण्यासाठी फोटोशॉप सॉफ्टवेअरमध्ये फार चांगले टूल्स
आहेत. फोटोशॉपमध्ये फोटोबद्दलचे बरेच प्रयोग करता येतात.
जसे एखाद्या ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच कृष्णधवल फोटोला
रंगीत करायचे असेल,  एखाद्या फोटोमधिल मागील चित्र
बदलायचे असल्यास,  एखाद्या जुन्या खराब झालेल्या
फोटोला चांगले करायचे असल्यास,  दोन निरनिराळ्या
चित्रांना एक करायचे असल्यास, सरळ अक्षरांना
वेड्यावाकड्या निरनिराळ्या पद्धतीने लिहिण्यासाठी.
इतकेच नाही तर संपुर्ण फोटो एवजी त्या फोटोमधिल
एखाद्याच ठिकाणी बदल करायचा असला तरी
फोटोशॉपमध्ये ते शक्य होते, जसे एखाद्या फोटोमधिल
एखादी व्यक्ती काढून तीला दुसर्याच फोटोमध्ये निराळ्याच
लोकांबरोबर दाखवायचे असेल, एखाद्या फोटोमधिल
एखाद्या व्यक्तीचा कपड्यांचा रंग बदलायचा असेल. अशा
बर्याच गमतीदार बदल करण्याची सोय फोटोशॉपमध्ये
असल्याने फोटोशॉप बर्याच लोकांचे आवडते सॉफ्टवेअर बनले
आहे.

फोटोशॉपमधिल शॉर्टकट बटणे"

कि-बोर्डवरील सुलभ वापरली जाणारी बटणे
F1 - फोटोशॉपची माहिती असणारे विभाग उघडण्यासाठी
F5 - ब्रशचा आकार निवडण्यासाठी
F6 - रंगाचा आणि रंग-छटांचा विभाग उघडण्यासाठी
F7 - Layers, Channels, Paths चा विभाग उघडण्यासाठी
F8 - Navigator, Info चा विभाग उघडण्यासाठी
F9 - Actions, History, Presets चा विभाग उघडण्यासाठी
Tab (Key) - सर्व चालू विभाग उघडण्यासाठी तसेच बंद
करण्यासाठी
Shift + Tab (Key) - मुख्य टूलबार वगळता इतर सर्व चालू विभाग
उघडण्यासाठी तसेच बंद करण्यासाठी
कि-बोर्डवरील शॉर्टकट बटणे
Ctrl + N - नविन फाईल सुरु करण्यासाठी
Ctrl + M - Curves विभाग उघडण्यासाठी
Ctrl + A - चालू फाईलीला सर्व बाजूंनी सिलेक्ट करण्यासाठी
Ctrl + D - एखादे अथवा संपूर्ण सिलेक्ट केलेले काढण्यासाठी
Ctrl + J - चालू लेअर (Layer) चा डुप्लिकेट  लेअर म्हणजेच तसाच
दुसरा लेअर बनविण्यासाठी
Ctrl + K - Preferences विभाग उघडण्यासाठी
Ctrl + L - Levels Dialogue Box उघडण्यासाठी
Ctrl + F4 - चालू फाईल बंद करण्यासाठी
Ctrl + ' (Single Quote Key) - Grid Lines चालू अथवा बंद
करण्यासाठी
Ctrl + Q - फोटोशॉप बंद करण्यासाठी
Ctrl + R - Rulers (फूटपट्टी) चालू अथवा बंद करण्यासाठी
Ctrl + U - Hue/Saturation विभाग उघडण्यासाठी
Ctrl + O - फाइल उघडण्यासाठी
Ctrl + P - प्रिंट विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Z - शेवटची गोष्ट अनडू (Undo) करण्यासाठी
Ctrl + Tab - एकापेक्षा जास्त फाईलींमध्ये स्थलांतर
करण्यासाठी
Ctrl + Shift + C - चालू फाईलमधिल अनेक लेअर्स मधिल सर्व
गोष्टी एकत्रीत कॉपी करण्यासाठी
Ctrl + C - कॉपी करण्यासाठी
Ctrl + H - फाईलमधिल इतर गोष्टी बंद करण्यासाठी
Ctrl + Shift + ; - Snap (चिकटणे) विभाग चालू अथवा बंद
करण्यासाठी
Ctrl + X - कट (Cut) करण्यासाठी
Ctrl + Alt + Shift + X - Pattern Maker  विभाग उघडण्यासाठी
Ctrl + V - पेस्ट (Paste) करण्यासाठी
Ctrl + Shift + V - सिलेक्ट केलेल्या जागेमध्ये पेस्ट करण्यासाठी
Ctrl + Alt + Shift + V - सिलेक्ट केलेल्या जागेच्या बाहेर पेस्ट
करण्यासाठी
Ctrl + T - Transform Tool विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Shift + O - File Browser उघडण्यासाठी
Ctrl + Shift + P - फाईलचा Page Setup विभाग
उघडण्यासाठी
Ctrl + Shift + S - फाईलचा Save As विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Shift + K - Color Setting Preferences विभाग
उघडण्यासाठी
Ctrl + Shift + F - Fade Dialogue विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Shift + X - Liquify Filter Tool विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Shift + N - नविन लेअर आणण्यासाठी
Ctrl + Shift + M - ImageReady सुरु करण्यासाठी
Ctrl + Shift + E - सर्व लेअर्सना एकत्र करुन त्यांचा एकच लेअर
बनविण्यासाठी
Ctrl + Alt + Z - मागे जाण्यासाठी
Ctrl + Shift + - (वजबाकीचे चिन्ह) - Zoom Out (लहान)
करण्यासाठी
Ctrl + Shift + + (अधिकचे चिन्ह) - Zoom In (मोठे)
करण्यासाठी
Ctrl + Shift + Alt + N - नविन रिकामे लेअर आणण्यासाठी
Ctrl + Shift + Alt + S - Save For The Web विभाग
उघडण्यासाठी
Ctrl + Alt + ~(Tild Symbol) - चालू लेअरमधिल सफेद अथवा उजळ
जागा सिलेक्ट करण्यासाठी
Ctrl + Shift + I - सिलेक्ट केलेल्या जागेच्या विरुद्ध जागा
सिलेक्ट करण्यासाठी
Ctrl + Alt + X - Extract विभाग उघडण्यासाठी
Shift + -/+ signs(on a layer) - लेअरचे निरनिराळे विभाग
बदलण्यासाठी
Shift + Ctrl + Z - पूढे जाण्यासाठी
फोटोशॉपमधिल टूलबारवरील शॉर्टकट बटणे
R (Key) - Blur Tool - अंधूक अथवा धुसर टूल
E (Key) - Eraser Tool - खोडण्याचा टूल
T (Key) - Horizontal Type Tool  - लिहिण्याचा टूल
Y (Key) - History Brush Tool - हिस्टरी ब्रश टूल
U (Key) - Line Tool - लाईन  टूल
I (Key) - Measure Tool - मेझ्यर (मोजमाप) टूल
O (Key) - Sponge Tool - स्पन्ज (रंग शोधणारा) टूल
P (Key) - Pen Tool - पेन  टूल
A (Key) - Direct Select Tool - सरळ सिलेक्ट  टूल
W (Key) - Magic Wand Tool - जादूची कांडी टूल
S (Key) - Clone Stamp Tool - क्लोन स्टॅम्प टूल
G (Key) - Gradient Stamp Tool - ग्रेडिअन्ट (रंगछटा) स्टॅम्प टूल
H (Key) - Hand Tool - हॅन्ड (हात) टूल
J (Key) - Healing Stamp Tool - हिलिंग स्टॅम्प टूल
K (Key) - Slice Stamp Tool - स्लाईस स्टॅम्प  टूल
L (Key) - Polygonal Lasso Tool - पॉलिगॉनल लॅस्सो टूल
Z (Key) - Zoom Stamp Tool - झूम (भिंग) स्टॅम्प टूल
C (Key) - Crop Stamp Tool - क्रॉप स्टॅम्प  टूल
V (Key) - Move Tool - हलविण्याचा टूल
B (Key) - Brush Tool - ब्रश टूल
N (Key) - Notes Tool - नोंदी लिहिण्याचा टूल
M (Key) - Rectangular Marquee Tool - आयताकृती मार्की
टूल
 मायक्रोसॉफ्ट एक्सेल २००७ शॉर्टकटस
मायक्रोसॉफ्ट एक्सेल २००७ शॉर्टकटस
Ctrl + 0 पॅराग्राफ अगोदर 6pts स्पेस काढुन टाकता येते किंवा add
करता येते.
Ctrl + A पेजवरील सर्व मजकुर सिलेक्ट करता येतात.
Ctrl + B सिलेक्ट केलेला मजकुर ठळक करता येतो.
Ctrl + C सिलेक्ट केलेला मजकुर कॉपी करता येतो.
Ctrl + E पेजवरील ओळ किंवा टेक्स्ट मध्यभागी आणता येतो.
Ctrl + F Find या पर्यायाचा डायलॉग बॉक्स ओपन करता येतो.
Ctrl + I सिलेक्ट केलेला मजकुर उजव्या बाजुला तिरकस करता येतो.
Ctrl + J सिलेक्ट केलेली ओळ किंवा टेक्स्ट पेजवरील दोन्ही
समासांच्या सरळ रेषेत सेट करता येतो.
Ctrl + K हायपरलिंक ओपन करता येते.
Ctrl + L सिलेक्ट केलेला मजकुर किंवा ओळ पेजच्या डाव्या बाजुला
आणता येतो.
Ctrl + M पॅराग्राफची Index सेट करता येते.
Ctrl + P एखादे पेज प्रिंट करण्यासाठी या शॉर्टकटचा उपयोग होतो.
Ctrl + R सिलेक्ट केलेला मजकुर पेजच्या उजव्या बाजुला आणता येतो.
Ctrl + U सिलेक्ट केलेला मजकुर अधोरेखित करता येतो.
Ctrl + V कट किंवा कॉपी केलेला मजकुर पेस्ट करता येतो.
Ctrl + X सिलेक्ट केलेला मजकुर पेजवरुन कट करता येतो.
Ctrl + Z एखादी प्रक्रिया एक स्टेप मागे घेता येते.
Ctrl + Shift + L सिलेक्ट केलेल्या मजकुराला () देता येतात.
Ctrl + Shift + F सिलेक्ट केलेल्या मजकुराचा फाँट बदलता येतो.
Ctrl + Shift + > सिलेक्ट केलेला मजकुर आकराने वाढविता येतो.
Ctrl + ] सिलेक्ट केलेला मजकुर आकराने वाढविता येतो.
Ctrl + Shift + < सिलेक्ट केलेल्या मजकुराचा आकार कमी करता येतो.
Ctrl + [ सिलेक्ट केलेल्या मजकुराचा आकर कमी करता येतो.
Ctrl + / + C पेजवर हे ¢ चिन्ह टाकता येते.
Ctrl + <Left arrow> एखादा शब्द पेजवरील डाव्या बाजुस सरकविता येतो.
Ctrl + <Right arrow> ओळीतील एखादा शब्द पेजवरील उजव्या बाजुस सरकविता
येतो.
Ctrl + Del कर्सरच्या उजव्या बाजुकडील शब्द काढुन टाकता येतो.
Ctrl + Backspace कर्सरच्या डाव्या बाजुकडील शब्द काढुन टाकता येतो.
Ctrl + End ओळीच्या शेवटी कर्सर नेण्यासाठी
Ctrl + Home ओळीच्या सुरुवातीला कर्सर नेण्यासाठी
Ctrl + Spacebar हाईलाईट केलेला एखादा मजकुर पून्हा मुळ स्थितीत आणता
येतो.
Ctrl + 1 ओळींमध्ये single म्हणजे १.० इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + 2 ओळींमध्ये double म्हणजे २.० इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + 5 दोन किंवा अधिक ओळींमध्ये १.५ इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + Alt + 1 एखाद्या मजकुरासाठी heading1 ही style सेट करता येते.
Ctrl + Alt + 2 एखाद्या मजकुरासाठी heading2 ही style सेट करता येते.
Ctrl + Alt + 3 एखाद्या मजकुरासाठी heading3 ही style सेट करता येते.
Alt + Ctrl + F2 नवीन डॉक्युमेंट उघडण्यासाठी
Ctrl + F1 टास्क पेन उघडण्यासाठी
Ctrl + F2 डॉक्युमेंट हे Print Preview मध्ये बघता येते.
Ctrl + Shift +F12 डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी
F1 हेल्प हा पर्याय ओपन करणे.
F5 एम.एस वर्ड मधील Find,Replace आणि GoTo हे पर्याय उघडणे.
F7 सिलेक्ट केलेल्या मजकुरामधील Spelling & Grammer सुधारणे.
F12 एखादे सेव्ह केलेले डॉक्युमेट दुसर्या नावाने सेव्ह करता येते.
Shift + F7 थेसॉर्स हा पर्याय ओपन करता येतो.
Shift + F12 डॉक्युमेंट सेव्ह करता येते.
Shift + Insert Paste
Shift + Alt + D डॉक्युमेंट मध्ये तारीख आणता येते.
Shift + Alt + T डॉक्युमेंट मध्ये चालु वेळ आणता येते.

Friday 5 February 2016

Marathi typing

संगणक वर मराठी टाइपिंग करण्यासाठी....
अनेक प्रकारचे फॉन्ट्स नेटवर उपलब्ध आहेत विंडोज 7 वर ism फॉन्ट व्यवस्थित चालत नाही त्यासाठी त्याला पर्यायी फॉन्ट म्हणजे यूनिकोड फॉन्ट होय. यूनिकोड फॉन्ट प्रत्येक pc वर फ्री इनस्टॉल असते तसेच अनेक यूनिकोड फॉन्ट उपलब्ध आहेत जसे की गमभन, गूगल हिंदी इनपुट, indic input तर प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या सोईनुसार फॉन्ट्स वापरतात ....

मला यामध्ये indic input हा फॉन्ट जास्त सोईचा आणि यूजर फ्रेंडली वाटला.
 *की बोर्ड आपल्या सोइनुसार सेट करता येते.

*ट्रांसलेट मेथड वापरता येते म्हणजे इंग्रजीत solapur टाइप केल्यावर सोलापर टाइप होते.

*ism कीबोर्ड प्रमाणे सेट करता येते सेटिंगमध्ये कयबोर्ड kruti सेट करून

*मराठी टाइप करण्यासाठी की बोर्ड वरील ऑल्ट + शिप्ट प्रेस केल्यावर मराठी टाइप करता येते

*अनेक की बोर्ड अथवा फॉर्मेट सेट करता येते.

*अनेक भारतीय भाषासाठी एकाच साईटवर फॉन्ट उपलब्ध.

फॉन्ट कोणत्या साईटवर मिळेल ???
http://www.bhashaindia.com

या साईटवर गेल्यावर मराठी डाउनलोड निवडा >मराठी विंडोज version निवडा विंडोज xp, 7,8,10
परत 32 बिट 64 बिट इत्यादि निवडून फॉन्ट सॉफ्टवेयर डाउनलोड करून घ्या... तसेच कन्नड, इतर भाषेचे फॉन्ट पण उपलब्ध आहेत.

Google form

📱गुगल फाॅर्म भरावयाच्या 8 सोप्या पायर्‍या📱



गुगल फाॅर्म हा अत्यंत सोपा असुन याचा वापर प्रशासकीय कार्यलयीन माहीती भरण्यासाठी अावश्यक असु शकतो भविष्यातयाचा वापर अपेक्षीत अाहे.

1)पहीली पायरी=google docs वर जा click creat form.

2)दुसरी पायरी=form ला title द्या.
3) तिसरि पायरी=फाॅर्म ला look देण्यासाठी click on theme.

4) चौथी पायरी=form भरण्यासाठी सुरवात करा प्रश्न प्रकार निवडा form निवडतांना text etc option निवडा.

5)पाचवि पायरी=click on add other.नवीन माहिति add करा

6)Add item=option निवडा base,text,paragraph,multople choice.etc

7)confirmation message करण्यासाठी तिनपैकी एक option निवडा

8)तुमचा form शेअर करा तीन option पैकी
१) direct link
2)social media
3)email.
      ##send##
ही माहीती वाचा वापर करा


 मित्रहो खाली डिजे मिक्सर साॅप्टवेअरची लिंक देत आहे ते फ्री आहे आणि साईज फक्त 27 एमबी आहे👇👇
http://www.mixxx.org/
जरूर डाउनलोड करा गॅदरींग साठी उपयुक्त
सध्या आपल्याला कंप्यूटर वर बरेच काम करावे लागत आहे त्यामुळे आपणांस काही शॉर्टकट सांगत आहे ,ही पोस्ट आपन सेव्ह करून ठेवा आणि उपयोगात आणाविंडोस कीबोर्ड शाँर्टकट≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡
CTRL+C = कॉपी
CTRL+X = कट
CTRL+V = पेस्ट
CTRL+Z = अन्डू
DELETE = डिलीट
SHIFT+DELETE = डिलीट (बिना रिसाईकिलबिन रखे)
F2 = रिनेम
CTRL+RIGHT ARROW = कर्सर को अगले शब्द के शुरूमें रखता है
CTRL+LEFT ARROW = कर्सर पिछले शब्द के शुरू मेंरखता है.
CTRL+DOWN ARROW = कर्सर को अगले पैराग्राफके शुरू में रखता है .CTRL+UP ARROW = कर्सर को पिछले पैराग्राफके शुरू में रखता है.
CTRL+A = सेलेक्ट आल
F3 = सर्च
ALT+ENTER = सेलेक्टेड आइटम की प्रोपर्टी
ALT+F4 = एप्लीकेशन विंडो को बंद करता है
ALT+SPACEBAR = एक्टिव विंडो का शोर्टकटमेनू
CTRL+F4 = डाकुमेंट विंडो को बंद करता है
ALT+TAB = खुले हुए आइटम्स के बीच स्विच करताहै
ALT+ESC = Cycle जिस क्रम में विंडोस खुले
F4 = एड्रेसबार लिस्ट
CTRL+ESC = स्टार्ट मेनू
F10 = एक्टिवेट मेनूबार
F5 = रिफ्रेश एक्टिव विंडो .BACKSPACE = बेक
ESC = केंसिल कर्रेंट टास्क
SHIFT जब DVD इन्सर्ट हो = ऑटोरन को रोकताहै
TAB = फोकस आगे बढाना
SHIFT+TAB = फोकस पीछे करना
F1 = हेल्प
Window = स्टार्ट मेनू
window+BREAK = सिस्टम प्रोपर्टी
window+D = डेस्कटॉप
window+M = मिनिमाईज़ आल
window+Shift+M = रिस्टोर आल
window+E = माय कम्प्युटर
window+F = सर्च
CTRL+ window+F = सर्च कम्प्युटर
window+ L = सर्च कम्प्युटर या स्विच यूजर
window+R = रन डायलोग बॉक्स
window+U = यूटिलिटी मेनेजर
Windows ExplorerEND = एक्टिव विंडो का बाटम
HOME = एक्टिव विंडो का टॉप
NUM LOCK+ * = सेलेक्टेड फोल्डर के सभीसबफोल्डर
NUM LOCK+ numeric keypad (+) = सेलेक्टेडफोल्डर का कंटेंट
NUM LOCK+numeric keypad (-) = कोलेप्स सेलेक्टेडफोल्डर
LEFT ARROW = कोलेप्स सेलेक्शन
RIGHT ARROW = डिस्प्ले कोलेप्सड सेलेक्शन
Windows Mediaplayer≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡
ctrl+o ओपन
ctrl+u ओपन
urlctrl+w क्लोस
ctrl+n नई प्लेलिस्ट
ctrl+d एडिट कर्रेंट प्लेलिस्ट
ctrl+1 फुल मोड़
ctrl+2 स्किन मोड़
alt+enter फुल स्क्रीन
f 5 रिफ्रेश
ctrl+p प्ले/ पाउस
ctrl+s स्टॉप
ctrl+shift+g फास्ट प्ले
ctrl+shift+n नोर्मल प्ले
ctrl+shift+s स्लो प्ले
ctrl+b पिछला
ctrl+f अगला
ctrl+shift+b रिवाईंड
ctrl+shift+f फास्ट फारवर्ड
ctrl+h शफल
ctrl+t रिपीट
ctrl+shift+c केप्शन & subtitlef10 वोल्यूम अप
f 9 वोल्यूम डाउन
f 8 म्यूटctrl+e इजेक्ट

PPT to VIDIO

PPT आवाजासह video मध्ये कसे तयार करावे 



ppt तयार केल्यानंतर file optionवर क्लिक करा -नंतर Export वर क्लीक करा- create a video वर क्लीक करा- या मध्ये दोन option दिसतील वर computer & displays या मध्ये अजूनही ऑप्शन्स आहेत पण आपल्याला hd क्वालिटी मध्ये तयार करायचे असेल तर हे ठीक आहे खाली अजुन एक ऑप्शन दिसेल don't use record timings and narrations या ठिकाणी बदलून record timing and narration ठेवा

आता अजुन एक विंडो open होईल start recording वर क्लीक करा...

समजा मी विलांटी वरील शब्दांचा ppt तयार केलेला आहे... आता स्लाइडवर  जो शब्द येईल त्याचा उच्चार माईकमध्ये करा आणि एंटर करून पुढे  चला सर्व स्लाइड्स झाल्यानंतर

सर्व स्लाइड्स झाल्यानंतर परत आपण मूळ expert option जवळ आपोआप येतो...

आता त्या खाली अजुन एक आप्शन दिसू लागेल create video त्यावर क्लीक करा.
आणि video save करा.

*आवाज रेकॉर्डिंगसाठी माईक आवश्यक


Twitter Bird Gadget India Flag