/>b:if>

Friday 5 February 2016

Marathi typing

संगणक वर मराठी टाइपिंग करण्यासाठी....
अनेक प्रकारचे फॉन्ट्स नेटवर उपलब्ध आहेत विंडोज 7 वर ism फॉन्ट व्यवस्थित चालत नाही त्यासाठी त्याला पर्यायी फॉन्ट म्हणजे यूनिकोड फॉन्ट होय. यूनिकोड फॉन्ट प्रत्येक pc वर फ्री इनस्टॉल असते तसेच अनेक यूनिकोड फॉन्ट उपलब्ध आहेत जसे की गमभन, गूगल हिंदी इनपुट, indic input तर प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या सोईनुसार फॉन्ट्स वापरतात ....

मला यामध्ये indic input हा फॉन्ट जास्त सोईचा आणि यूजर फ्रेंडली वाटला.
 *की बोर्ड आपल्या सोइनुसार सेट करता येते.

*ट्रांसलेट मेथड वापरता येते म्हणजे इंग्रजीत solapur टाइप केल्यावर सोलापर टाइप होते.

*ism कीबोर्ड प्रमाणे सेट करता येते सेटिंगमध्ये कयबोर्ड kruti सेट करून

*मराठी टाइप करण्यासाठी की बोर्ड वरील ऑल्ट + शिप्ट प्रेस केल्यावर मराठी टाइप करता येते

*अनेक की बोर्ड अथवा फॉर्मेट सेट करता येते.

*अनेक भारतीय भाषासाठी एकाच साईटवर फॉन्ट उपलब्ध.

फॉन्ट कोणत्या साईटवर मिळेल ???
http://www.bhashaindia.com

या साईटवर गेल्यावर मराठी डाउनलोड निवडा >मराठी विंडोज version निवडा विंडोज xp, 7,8,10
परत 32 बिट 64 बिट इत्यादि निवडून फॉन्ट सॉफ्टवेयर डाउनलोड करून घ्या... तसेच कन्नड, इतर भाषेचे फॉन्ट पण उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment

Twitter Bird Gadget India Flag