/>b:if>

Tuesday 15 March 2016

           फोटोशॉप ७.०

           निरनिराळे सॉफ्टवेअर्स निरनिराळ्या कामांसाठी वापरले
जातात. प्रत्येक सॉफ्टवेअरचे आपले असे खास वैशिष्ट्य असते. तसे प्रत्येक कामासाठी आता अनेक पर्यायी सॉफ्टवेअर्स असलेतरी आजही एखाद्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी आजही
फोटोशॉप सॉफ्टवेअर सर्रास वापरले जाते.
फोटोला निरनिराळ्या प्रकारे बदलण्यासाठी म्हणजेच
इफेक्ट देण्यासाठी फोटोशॉप सॉफ्टवेअरमध्ये फार चांगले टूल्स
आहेत. फोटोशॉपमध्ये फोटोबद्दलचे बरेच प्रयोग करता येतात.
जसे एखाद्या ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच कृष्णधवल फोटोला
रंगीत करायचे असेल,  एखाद्या फोटोमधिल मागील चित्र
बदलायचे असल्यास,  एखाद्या जुन्या खराब झालेल्या
फोटोला चांगले करायचे असल्यास,  दोन निरनिराळ्या
चित्रांना एक करायचे असल्यास, सरळ अक्षरांना
वेड्यावाकड्या निरनिराळ्या पद्धतीने लिहिण्यासाठी.
इतकेच नाही तर संपुर्ण फोटो एवजी त्या फोटोमधिल
एखाद्याच ठिकाणी बदल करायचा असला तरी
फोटोशॉपमध्ये ते शक्य होते, जसे एखाद्या फोटोमधिल
एखादी व्यक्ती काढून तीला दुसर्याच फोटोमध्ये निराळ्याच
लोकांबरोबर दाखवायचे असेल, एखाद्या फोटोमधिल
एखाद्या व्यक्तीचा कपड्यांचा रंग बदलायचा असेल. अशा
बर्याच गमतीदार बदल करण्याची सोय फोटोशॉपमध्ये
असल्याने फोटोशॉप बर्याच लोकांचे आवडते सॉफ्टवेअर बनले
आहे.

फोटोशॉपमधिल शॉर्टकट बटणे"

कि-बोर्डवरील सुलभ वापरली जाणारी बटणे
F1 - फोटोशॉपची माहिती असणारे विभाग उघडण्यासाठी
F5 - ब्रशचा आकार निवडण्यासाठी
F6 - रंगाचा आणि रंग-छटांचा विभाग उघडण्यासाठी
F7 - Layers, Channels, Paths चा विभाग उघडण्यासाठी
F8 - Navigator, Info चा विभाग उघडण्यासाठी
F9 - Actions, History, Presets चा विभाग उघडण्यासाठी
Tab (Key) - सर्व चालू विभाग उघडण्यासाठी तसेच बंद
करण्यासाठी
Shift + Tab (Key) - मुख्य टूलबार वगळता इतर सर्व चालू विभाग
उघडण्यासाठी तसेच बंद करण्यासाठी
कि-बोर्डवरील शॉर्टकट बटणे
Ctrl + N - नविन फाईल सुरु करण्यासाठी
Ctrl + M - Curves विभाग उघडण्यासाठी
Ctrl + A - चालू फाईलीला सर्व बाजूंनी सिलेक्ट करण्यासाठी
Ctrl + D - एखादे अथवा संपूर्ण सिलेक्ट केलेले काढण्यासाठी
Ctrl + J - चालू लेअर (Layer) चा डुप्लिकेट  लेअर म्हणजेच तसाच
दुसरा लेअर बनविण्यासाठी
Ctrl + K - Preferences विभाग उघडण्यासाठी
Ctrl + L - Levels Dialogue Box उघडण्यासाठी
Ctrl + F4 - चालू फाईल बंद करण्यासाठी
Ctrl + ' (Single Quote Key) - Grid Lines चालू अथवा बंद
करण्यासाठी
Ctrl + Q - फोटोशॉप बंद करण्यासाठी
Ctrl + R - Rulers (फूटपट्टी) चालू अथवा बंद करण्यासाठी
Ctrl + U - Hue/Saturation विभाग उघडण्यासाठी
Ctrl + O - फाइल उघडण्यासाठी
Ctrl + P - प्रिंट विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Z - शेवटची गोष्ट अनडू (Undo) करण्यासाठी
Ctrl + Tab - एकापेक्षा जास्त फाईलींमध्ये स्थलांतर
करण्यासाठी
Ctrl + Shift + C - चालू फाईलमधिल अनेक लेअर्स मधिल सर्व
गोष्टी एकत्रीत कॉपी करण्यासाठी
Ctrl + C - कॉपी करण्यासाठी
Ctrl + H - फाईलमधिल इतर गोष्टी बंद करण्यासाठी
Ctrl + Shift + ; - Snap (चिकटणे) विभाग चालू अथवा बंद
करण्यासाठी
Ctrl + X - कट (Cut) करण्यासाठी
Ctrl + Alt + Shift + X - Pattern Maker  विभाग उघडण्यासाठी
Ctrl + V - पेस्ट (Paste) करण्यासाठी
Ctrl + Shift + V - सिलेक्ट केलेल्या जागेमध्ये पेस्ट करण्यासाठी
Ctrl + Alt + Shift + V - सिलेक्ट केलेल्या जागेच्या बाहेर पेस्ट
करण्यासाठी
Ctrl + T - Transform Tool विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Shift + O - File Browser उघडण्यासाठी
Ctrl + Shift + P - फाईलचा Page Setup विभाग
उघडण्यासाठी
Ctrl + Shift + S - फाईलचा Save As विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Shift + K - Color Setting Preferences विभाग
उघडण्यासाठी
Ctrl + Shift + F - Fade Dialogue विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Shift + X - Liquify Filter Tool विभाग उघडण्यासाठी
Ctrl + Shift + N - नविन लेअर आणण्यासाठी
Ctrl + Shift + M - ImageReady सुरु करण्यासाठी
Ctrl + Shift + E - सर्व लेअर्सना एकत्र करुन त्यांचा एकच लेअर
बनविण्यासाठी
Ctrl + Alt + Z - मागे जाण्यासाठी
Ctrl + Shift + - (वजबाकीचे चिन्ह) - Zoom Out (लहान)
करण्यासाठी
Ctrl + Shift + + (अधिकचे चिन्ह) - Zoom In (मोठे)
करण्यासाठी
Ctrl + Shift + Alt + N - नविन रिकामे लेअर आणण्यासाठी
Ctrl + Shift + Alt + S - Save For The Web विभाग
उघडण्यासाठी
Ctrl + Alt + ~(Tild Symbol) - चालू लेअरमधिल सफेद अथवा उजळ
जागा सिलेक्ट करण्यासाठी
Ctrl + Shift + I - सिलेक्ट केलेल्या जागेच्या विरुद्ध जागा
सिलेक्ट करण्यासाठी
Ctrl + Alt + X - Extract विभाग उघडण्यासाठी
Shift + -/+ signs(on a layer) - लेअरचे निरनिराळे विभाग
बदलण्यासाठी
Shift + Ctrl + Z - पूढे जाण्यासाठी
फोटोशॉपमधिल टूलबारवरील शॉर्टकट बटणे
R (Key) - Blur Tool - अंधूक अथवा धुसर टूल
E (Key) - Eraser Tool - खोडण्याचा टूल
T (Key) - Horizontal Type Tool  - लिहिण्याचा टूल
Y (Key) - History Brush Tool - हिस्टरी ब्रश टूल
U (Key) - Line Tool - लाईन  टूल
I (Key) - Measure Tool - मेझ्यर (मोजमाप) टूल
O (Key) - Sponge Tool - स्पन्ज (रंग शोधणारा) टूल
P (Key) - Pen Tool - पेन  टूल
A (Key) - Direct Select Tool - सरळ सिलेक्ट  टूल
W (Key) - Magic Wand Tool - जादूची कांडी टूल
S (Key) - Clone Stamp Tool - क्लोन स्टॅम्प टूल
G (Key) - Gradient Stamp Tool - ग्रेडिअन्ट (रंगछटा) स्टॅम्प टूल
H (Key) - Hand Tool - हॅन्ड (हात) टूल
J (Key) - Healing Stamp Tool - हिलिंग स्टॅम्प टूल
K (Key) - Slice Stamp Tool - स्लाईस स्टॅम्प  टूल
L (Key) - Polygonal Lasso Tool - पॉलिगॉनल लॅस्सो टूल
Z (Key) - Zoom Stamp Tool - झूम (भिंग) स्टॅम्प टूल
C (Key) - Crop Stamp Tool - क्रॉप स्टॅम्प  टूल
V (Key) - Move Tool - हलविण्याचा टूल
B (Key) - Brush Tool - ब्रश टूल
N (Key) - Notes Tool - नोंदी लिहिण्याचा टूल
M (Key) - Rectangular Marquee Tool - आयताकृती मार्की
टूल
 मायक्रोसॉफ्ट एक्सेल २००७ शॉर्टकटस
मायक्रोसॉफ्ट एक्सेल २००७ शॉर्टकटस
Ctrl + 0 पॅराग्राफ अगोदर 6pts स्पेस काढुन टाकता येते किंवा add
करता येते.
Ctrl + A पेजवरील सर्व मजकुर सिलेक्ट करता येतात.
Ctrl + B सिलेक्ट केलेला मजकुर ठळक करता येतो.
Ctrl + C सिलेक्ट केलेला मजकुर कॉपी करता येतो.
Ctrl + E पेजवरील ओळ किंवा टेक्स्ट मध्यभागी आणता येतो.
Ctrl + F Find या पर्यायाचा डायलॉग बॉक्स ओपन करता येतो.
Ctrl + I सिलेक्ट केलेला मजकुर उजव्या बाजुला तिरकस करता येतो.
Ctrl + J सिलेक्ट केलेली ओळ किंवा टेक्स्ट पेजवरील दोन्ही
समासांच्या सरळ रेषेत सेट करता येतो.
Ctrl + K हायपरलिंक ओपन करता येते.
Ctrl + L सिलेक्ट केलेला मजकुर किंवा ओळ पेजच्या डाव्या बाजुला
आणता येतो.
Ctrl + M पॅराग्राफची Index सेट करता येते.
Ctrl + P एखादे पेज प्रिंट करण्यासाठी या शॉर्टकटचा उपयोग होतो.
Ctrl + R सिलेक्ट केलेला मजकुर पेजच्या उजव्या बाजुला आणता येतो.
Ctrl + U सिलेक्ट केलेला मजकुर अधोरेखित करता येतो.
Ctrl + V कट किंवा कॉपी केलेला मजकुर पेस्ट करता येतो.
Ctrl + X सिलेक्ट केलेला मजकुर पेजवरुन कट करता येतो.
Ctrl + Z एखादी प्रक्रिया एक स्टेप मागे घेता येते.
Ctrl + Shift + L सिलेक्ट केलेल्या मजकुराला () देता येतात.
Ctrl + Shift + F सिलेक्ट केलेल्या मजकुराचा फाँट बदलता येतो.
Ctrl + Shift + > सिलेक्ट केलेला मजकुर आकराने वाढविता येतो.
Ctrl + ] सिलेक्ट केलेला मजकुर आकराने वाढविता येतो.
Ctrl + Shift + < सिलेक्ट केलेल्या मजकुराचा आकार कमी करता येतो.
Ctrl + [ सिलेक्ट केलेल्या मजकुराचा आकर कमी करता येतो.
Ctrl + / + C पेजवर हे ¢ चिन्ह टाकता येते.
Ctrl + <Left arrow> एखादा शब्द पेजवरील डाव्या बाजुस सरकविता येतो.
Ctrl + <Right arrow> ओळीतील एखादा शब्द पेजवरील उजव्या बाजुस सरकविता
येतो.
Ctrl + Del कर्सरच्या उजव्या बाजुकडील शब्द काढुन टाकता येतो.
Ctrl + Backspace कर्सरच्या डाव्या बाजुकडील शब्द काढुन टाकता येतो.
Ctrl + End ओळीच्या शेवटी कर्सर नेण्यासाठी
Ctrl + Home ओळीच्या सुरुवातीला कर्सर नेण्यासाठी
Ctrl + Spacebar हाईलाईट केलेला एखादा मजकुर पून्हा मुळ स्थितीत आणता
येतो.
Ctrl + 1 ओळींमध्ये single म्हणजे १.० इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + 2 ओळींमध्ये double म्हणजे २.० इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + 5 दोन किंवा अधिक ओळींमध्ये १.५ इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + Alt + 1 एखाद्या मजकुरासाठी heading1 ही style सेट करता येते.
Ctrl + Alt + 2 एखाद्या मजकुरासाठी heading2 ही style सेट करता येते.
Ctrl + Alt + 3 एखाद्या मजकुरासाठी heading3 ही style सेट करता येते.
Alt + Ctrl + F2 नवीन डॉक्युमेंट उघडण्यासाठी
Ctrl + F1 टास्क पेन उघडण्यासाठी
Ctrl + F2 डॉक्युमेंट हे Print Preview मध्ये बघता येते.
Ctrl + Shift +F12 डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी
F1 हेल्प हा पर्याय ओपन करणे.
F5 एम.एस वर्ड मधील Find,Replace आणि GoTo हे पर्याय उघडणे.
F7 सिलेक्ट केलेल्या मजकुरामधील Spelling & Grammer सुधारणे.
F12 एखादे सेव्ह केलेले डॉक्युमेट दुसर्या नावाने सेव्ह करता येते.
Shift + F7 थेसॉर्स हा पर्याय ओपन करता येतो.
Shift + F12 डॉक्युमेंट सेव्ह करता येते.
Shift + Insert Paste
Shift + Alt + D डॉक्युमेंट मध्ये तारीख आणता येते.
Shift + Alt + T डॉक्युमेंट मध्ये चालु वेळ आणता येते.
Twitter Bird Gadget India Flag