/>b:if>

Saturday 12 December 2015




जर तुमचा प्रोजेक्टर android असेल व तुमच्याकडे Wi-fi  चे डोंगल असेल तर तुम्ही तुमचा स्मार्ट फोन हा प्रोजेक्टरला वायरलेस जोडु शकता
तो कसा बघा खालिलप्रमाणे
          तुमचा प्रोजेक्टर android असेल किंवा त्याला wi-fi सुविधा उपलब्ध असेल तर काय करा प्रथम तुमच्या स्मार्ट फोन मध्ये किंवा टॅब मध्ये play store वरुन All Cast नावाचे apps download करुन घ्या त्यानंतर wi-fi डोंगल च्या सहाय्याने तुमचा फोन /टॅब wi-fi ला जोडुन घ्या त्यानंतर  प्रोजेक्टर सुदधा wi-fi ला जोडुन घ्या  त्यानंतर तुमच्या  फोन /टॅब  All Cast apps जे तुम्ही डाउनलोड केले आहे त्याला open करा open केल्यानंतर त्या ठीकाणी आपल्या प्रोजेक्टर सर्च होइल त्याच्या ID ला क्लिक करा तुमचा प्रोजेक्टर फोन /टॅब जोडला गेलेला असेल व प्रोजेटर वर all cast हे नाव आलेले दिसेल . त्यानंतर दिलेल्या all cast मधील option नुसार तुम्ही तुमच्या प्रोजेक्टर वर तुमच्या फोन /टॅब मधील Audio,video व इमेजेस हा वायरलेस पदधतीने हाताळु शकता .या साठी  जर तुमच्याकडे wi-fi modem नसेल तर तुमच्या सहकार्याचा फोन घ्या त्यांच्या फोनचा porteble hotspot wi-fi चालु करुन तुमचे प्रोजेक्टर व फोन /टॅब कनेक्ट करु शकता ... व all cast च्या माध्यमातुन तुम्ही वायरलेस  माहीती विद्यार्थ्याना दाखवु शकता ..त्यासाठी फोन मध्ये hdmi किंवा mira cast ची गरज नाही .
या cast मधुन audio,video व images दाखवु शकता व हे apps play store वर free आहे .

No comments:

Post a Comment

Twitter Bird Gadget India Flag